आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शुक्रवारी मध्यरात्री ठाणेकर गाढ साखरझोपेत असताना चोरपावलाने आलेल्या मान्सूनने त्यांना अक्षरश: धुऊन टाकले. ठाणे रेल्वेस्थानकात रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे तसेच शहरांत ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने महापालिकांच्या नाले व गटारसफाईची पोलखोल झाली. ...
मान्सूनचे दमदार आगमन होताच तरुणाई पिकनिकच्या मूडमध्ये आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा पावसाने लवकर बरसण्यास सुरुवात केल्याने पिकनिक, ट्रेक किंवा धबधब्यांवर जाण्याच्या प्लान्सने व्हॉट्सअॅप दुथडी भरून वाहू लागले आहे. ...
ठाणे जिल्ह्यात तीव्र कमी वजनासह मध्यम वजनाची १० हजार ७६४ बालके कुपोषित आहेत. यातील तीव्र कमी वजनाच्या एक हजार ७७७ कुपोषित बालकांच्या जीवितास संभाव्य मुसळधार पावसात धोका संभवण्याची शक्यता आहे. ...
ठाणे शहरात सध्या स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामे सुरू असून, काही कामांच्या निविदादेखील काढण्यात आल्या आहेत. त्यामुळेच स्मार्ट सिटीअंतर्गत येणारे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावून ते प्रकल्प गुणवत्तापूर्ण व्हावेत ...
पहिल्या पावसाचा आनंद घेत दुचाकीवरुन मैत्रिणीसोबत जाणाऱ्या प्रियंका झेडे या मागे बसलेल्या २२ वर्षीय तरुणीचा टँकरच्या धडकेने मृत्यु झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. पावसामुळे खड्डयाचा अंदाज न आल्याने तिचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानंतर हा अपघात झाल् ...
पावसाळ्या पूर्वी महापालिकेच्या प्रत्येक विभागीय कार्यालय मध्ये आपत्कालीन कक्ष तयार केला जातो. तसा यंदाही कल्याण डोंबिवली महापालिकेने तयार केला आहे, मात्र तेथिल सुविधांचा अभाव पाहता आपत्कालीन कक्षच आपत्तीत आल्याचे दिसून येत असल्याची प्रतिक्रिया महापाल ...
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हिंदी माध्यमिक शाळेत प्रिया यादव हिने शालांत परीक्षेत ९१ टक्के गुणांची कमाई केली. घरची परिस्थिती प्रतिकुलअसताना केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करणा-या प्रियाचे कौतुक केले जात आहे. ...