लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसाने घेतली सुटी! दिवसभर तुरळक सरी - Marathi News | rain stop in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाने घेतली सुटी! दिवसभर तुरळक सरी

ठाणे जिल्ह्याच्या शेजारी तुफान पाऊस सुरू असताना ठाण्यात मात्र रविवारी पावसाने सुटी घेतली. ...

निवारा अभियान : आपणच बांधू परवडणारी घरं! - Marathi News | You Can Build Affordable Homes! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवारा अभियान : आपणच बांधू परवडणारी घरं!

यूएलसी कायद्यांतर्गत सरकारच्या ताब्यात असलेली १००९ एकर जमीन मुंबई व उपनगरांतील नागरिक खरेदी करू शकतो. त्यासाठी २५ जणांची सदस्य असलेली सहकारी संस्था स्थापन करून ती जमीन खरेदी करा. ...

एनडीआरएफचे जवान आता होणार ठाण्यातील घोडबंदरनिवासी - Marathi News | NDRF personnel will now be live in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एनडीआरएफचे जवान आता होणार ठाण्यातील घोडबंदरनिवासी

पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी मुंबईकरांसह ठाणेकरांना राष्ट्रीय आपत्ती बचाव व शोध पथकाचे (एनडीआरएफ) पाठबळ प्राप्त झाले आहे. ...

उल्हासनगरमध्ये १५२ धोकादायक इमारती - Marathi News |  152 dangerous buildings in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये १५२ धोकादायक इमारती

महापालिकेने शहरात १५२ धोकादायक, तर १९ अतिधोकादायक अशा एकूण १७२ इमारती जाहीर करून त्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ...

दंगलीनंतर मोखाड्यात तणावपूर्ण शांतता - Marathi News |  Stressful silence in the morcha after riots | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दंगलीनंतर मोखाड्यात तणावपूर्ण शांतता

मोखाडा - येथील मुस्लिम समाजातील दोन गटांमध्ये शुक्र वारी उसळलेल्या दंगली प्रकरणी दोन्ही गटांवर परस्परविरोधी, दंगल घडविल्याचा आरोप ठेवून मोखाडा पोलिसांनी ८५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...

प्रवेशक्षमता जास्त ; विद्यार्थी संख्या कमी! अकरावीसाठी ११२०९० जागा - Marathi News | 11,209 seats for the FYJC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रवेशक्षमता जास्त ; विद्यार्थी संख्या कमी! अकरावीसाठी ११२०९० जागा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या दहावीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत यंदा एक लाख तीन हजार ४५१ विद्यार्थी जिल्ह्यात उत्तीर्ण झाले आहेत. ...

डॉ. अरु णा टिळक यांचे आरोग्यदायी जीवन शैली या विषयावर ठाण्यात  जाहिर व्याख्यान संपन्न  - Marathi News | Dr. Announcing lectures on Arun Tilak's healthy lifestyle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. अरु णा टिळक यांचे आरोग्यदायी जीवन शैली या विषयावर ठाण्यात  जाहिर व्याख्यान संपन्न 

ठाणे नगर वाचन मंदिर तर्फे शनिवार 9 जून रोजी सायं. 6 वा. ठाणो नगर वाचन मंदिराचे, वा.अ.रेगे सभागृह  येथे डॉ. अरुणा टिळक यांचे आरोग्यदायी जीवन शैली या विषयावर जाहिर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  ...

गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचे प्रकाशन संपन्न  - Marathi News | Gazalkar Santosh 'Shajar''s 'Gud Khala Salam' publication of Gazal Collection concludes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचे प्रकाशन संपन्न 

गजल सागर प्रतिष्ठानतर्फे शनिवारी सायं.नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका येथे गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.  ...

बुद्धिजीवींनी हेतुपुरस्सर बाळगलेल्या मौनामुळे भारतीय ज्ञानसंपदेची उपेक्षा  - डॉ. प्रसाद भिडे यांचे ठाम प्रतिपादन - Marathi News | Ignorance of Indian knowledge by intentional intentional intellectuals - Dr. Prasad Bhide's firm render | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुद्धिजीवींनी हेतुपुरस्सर बाळगलेल्या मौनामुळे भारतीय ज्ञानसंपदेची उपेक्षा  - डॉ. प्रसाद भिडे यांचे ठाम प्रतिपादन

भारतीय ज्ञान संपदा आणि परंपरा या विषयावर डॉ.प्रसाद भिडे यांचे व्याख्यान दीनदयाळ प्रेरणा केंद्राने आयोजित केले होते.  ...