भिवंडी : तालूक्यातील खाडीपार -रसुलाबाग भागात एकता चौकजवळ तीन मजली इमारत रात्री नऊ वाजताच्या सुमारास शेजारील चाळीवर कोसळली असुन या दुर्घटनेत एक महिला मयत असून एका मुलीसह दोन महिला असे एकुण तीनजण जखमी झाले असून त्यांना शहरातील इंदिरांगांधी उपजिल्हा रूग ...
सुडो इफेड्रीनच्या तस्करीसाठी ठाण्यात आलेल्या प्रविण पवार याच्याकडून २० लाखांचे इफेड्रीन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ च्या पथकाने सोमवारी रात्री हस्तगत केले. त्याच्या साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
उत्तनच्या मच्छीमारांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या ओल्या व सुक्या मासळीचे सुमारे ५ कोटी रुपये थकवल्याने हवालदिल झालेल्या मच्छीमारांनी सभागृह नेते रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची भेट घेतली. ...
येथील ठाकुर्ली इमारत, नागु बाई, बीलव्दल या सगळया इमारतींमधील शेकडो रहिवाश्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. या आधीही अनेक इमारती पडल्याने रहिवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्या घटनांना अनेक वर्षे झाली पण त्या जागेवर ...
२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका ही मागणी करणा-यांनी या ठिकाणी राहणा-या नागरिकांचाही विचार करायला हवा. १४ वर्षांपूर्वी महापालिकेत, नंतर ग्रामपंचायत, २०१५मध्ये पुन्हा महापालिकेत आता स्वतंत्र नगरपालिका अशा सततच्या घटनांमुळे नागरिक द्विधा अवस्थेत आहेत. भवि ...