राज्यात वाणिज्य न्यायालयातील खटले वेगाने निकाली काढण्यासाठी सरकारने संसदेत कायदा करून जिल्हा पातळीवर वाणिज्य न्यायालये स्थापन केली. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये या न्यायालयांसमोरील प्रलंबित खटल्यांची संख्या 123 टक्क्यांनी वाढून 39 हजारांवर गेली आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप नगरसेवक महेश पाटील यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. ...
शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी आता पालिका रेन कॉंक्रीटचा वापर करणार आहे. यासाठी वाढीव ६० लाखांची तरतूदही केली जाणार आहे. परंतु हे नवीन तंत्रज्ञान कितपत फायदेशीर ठरणार हे आता येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. ...
योजनेनुसार ज्या काही अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत, त्यांची पूर्तता ठाण्यात होणे अशक्यच आहे. त्यामुळे ही योजना कितपत यशस्वी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ...
तब्बल ७४ नागरिकांचा बळी घेणाऱ्या लकी कम्पाउंड दुर्घटनेमध्ये कायमस्वरूपी अंपगत्व आलेल्या एका मजुराचा जबाब मंगळवारी ठाणे न्यायालयासमोर नोंदविण्यात आला. ...
शहरात ९६ वे. अ.भा. मराठी नाट्यसंमेलन यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता १०० वे अ. भा. मराठी नाट्य संमेलनही ठाणे शहरात करण्याची तयारी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेने दाखविली आहे. ...
मुंबईसह राज्यातील २६ महापालिकांच्या क्षेत्रातील रस्त्यावर खड्डे पडले व नागरिकांनी त्याबद्दल तक्रार केल्यावर, दोन आठवड्यांत ते न बुजविल्यास संबंधित आयुक्तांना जबाबदार धरून, त्यांच्यावर न्यायालयीन अवमानाची कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने या ...