आंतरराष्ट्रीय स्टुडंटस ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने थायलंड येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. ...
उत्तर प्रदेशातील बरेली येथून येऊन मुंबईसारख्या स्वप्ननगरीत स्थिरावत नाही, तोच लोकल प्रवासात हातचलाखीने मोबाइल आणि पाकीट लांबवणा-या जैनाम कमरु द्दीन शेख ऊर्फजैनाम खान या २३ वर्षीय तरुणीला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये तब्बल ५३० कोटी ८६ लाख रुपयांची अनियमितता झाल्याची धक्कादायक माहिती लेखापरीक्षण अहवालातून उघडकीस आली आहे. ...
केडीएमसीचे भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली आणखी एका आरोपीला ठाणे खंडणीविरोधी पथकाने उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतले. ...
मराठी ग्रंथसंग्रहालयाने सुरू केलेल्या डिजिटायझेशन योजनेत आतापर्यंत १४ लाख पानांचे डिजिटायझेशन झाले आहे. लवकरच पुढील सहा लाख पानांचे डिजिटायझेशन करून या नावीन्यपूर्ण योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला जाणार आहे. ...
देशभरात नावाजलेल्या ‘अक्षयपात्र’ या सामाजिक संस्थेमार्फत ठाणे महापालिकेच्या २६ शाळांमधील पाच हजार ८६६ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरवले जाते. सकस ताज्या जेवणामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागल्याचे शिक्षक सांगतात. ...
ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची गेल्या दोन वर्षांतील कारकीर्द चांगलीच गाजली. अवैध दारुविरुद्ध सुरु केलेली व्यापक मोहीम, भाजपाचे नगरसेवक यांच्याविरुद्ध खंडणीच्या गुन्हयातील कारवाई, शिवसेना पदाधिकाऱ्याच्या खूनाचा छ डा अशा अनेकविध कारण ...
वर्षभरापूर्वी पुणे-अहमदनगर महामार्गावर एका सिगारेट कंपनीच्या वाहनातून नऊ दरोडेखोरांनी ३५ लाखांचा माल लुटला होता. त्यापैकी आकाश दिगंबर फड (२६) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने मंगळवारी अटक केली. ...