प्रधानमंत्री आवास योजना ठाणे महापालिकेमार्फत राबविण्याचा विचार सुरु आहे. परंतु यातील अटी आणि शर्ती पाहता, ठाण्यात ही योजना राबविणे आता अशक्य होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिकेने आता गावठाण आणि कोळीवाड्यांना साद घालण्याचा निर्णय घ ...
मॉलमधील मल्टिप्लेक्सचालकांनी दि. १ आॅगस्टपासून एमआरपीनुसार खाद्यपदार्थांची विक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने देऊन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खळ्ळ खट्याकचा आदेश देऊनही ठाणे व कल्याणमधील मल्टिप्लेक्सचालकांनी चढ्या दराने खाद्यपदार्थांची विक्री सुर ...
ठाणे शहरात तीन ठिकाणी प्रत्येकी १०० मेट्रिक टन कचऱ्यावर ‘प्लाझ्मा’ तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना निविदाकारांकडून प्रतिसाद मिळेनासा झाला असल्यामुळे या निविदेस मुदतवाढ देण्याची नामुश्की प्रशासनावर ओढवली आहे. ...
प्रेमप्रकरणातून एका सुरेंद्र मिश्रा या तरुणाचे अपहरण झाल्यानंतर तो गूढरित्या बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी वकीलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने भास्कर नारंगीकर याला अटक केली आहे. ...
ठाण्यातील एका तरुणीने अत्यंत अर्वाच्य शिवीगाळ करून असभ्य वर्तणूक केल्याने अभिनेत्री जुई गडकरी हिने मनस्ताप व्यक्त केला. यासंदर्भात बुधवारी सायंकाळी फेसबुकवर पोस्ट टाकून तिने आपली ही उद्विग्नता स्पष्ट केली. ...
शहराच्या संतोषनगर शिवसेना शाखेसमोरील उद्योग कंपाऊंडमधील प्लास्टीक कारखान्यावर महापालिका पथकाने धाड टाकली. येथे प्लास्टीक पिशव्यांचा कारखाना सुरू असून एक टनापेक्षा जास्त प्लास्टीक पिशव्यांचा साठा मिळाला. ...
मराठा मोर्चा आंदोलनाच्या वेळी अचानक नियंत्रणाबाहेर गेलेल्या आंदोलकांनी तीन पोलसी वाहनांसह ३० वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीत सात पोलीस कर्मचारीही जखमी झाले. या दंगलीप्रककरणी वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केलेल्या २५ जणांना आता नौपाडा पोलिसांनीही न्याय ...
राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने नव्याने शांतता क्षेत्र घोषीत केले आहेत. त्यानुसार शहरातील २६ ठिकाणे हे शांतता क्षेत्र म्हणून यापुढे ओळखले जाणार आहेत. यामध्ये बहुसंख्य शाळांच्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. ...