दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये देखील आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलां - मुलींसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवून मोफत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा राखिव आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे सहा हजार २९१ जागा ...
रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्यासाठी आता ठाणे महापालिकेने प्रतीसाद कालावधी कमी केला आहे. त्यामुळे ठाणेकरांनी एखाद्या खड्याची तक्रार केली तर अवघ्या दोन तासाच्याच आता खड्डा बुजविण्यात येऊन तेथून वाहतुकसुध्दा सुरु होईल असा दावा पालिकेने केला आहे. ...
डॉ. शाहू रसाळ यांच्या ‘प्रेमात खरोखर जग जगते’ आणि ‘कविता: महात्मा गांधी आणि इतर दिवंगतांच्या नावे’ या दोन काव्यसंग्रहांच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन संपन्न झाले. ...
लहान मुलांचे पोर्नोग्राफी व्हिडीओ पुरवण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप चालवले जात असल्याचा खळबळजनक प्रकार ठाणे ग्रामीण पोलिसांनी उघड केला आहे. एका ग्रुपमधील दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह एकूण पाच तरुणांना अटक केली आहे. ...
पोलीस-जनता यांच्यात सुसंवाद निर्माण करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही ठाणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी शुक्रवारी दिली. ठाण्याची सूत्रे घेतल्यानंतर ‘लोकमत’शी मनमोकळेपणा ...
एका रिक्षात प्रवासादरम्यान परशुराम पालांडे या माजी सैनिकाच्या पत्नीची साडे नऊ तोळयांच्या दागिन्यांची पर्स विसरली होती. कोणताही धागादोरा नसतांना पोलिसांनी ही पर्स अवघ्या काही तांसामध्ये शोधून काढली. ...
गेल्या १४ वर्षांपासून फरार असलेल्या मध्यप्रदेशातील खूनाच्या गुन्हयातील कैद्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने भिवंडीतून १ आॅगस्ट रोजी अटक केली आहे. ...