भिवंडी : भिवंडी -कल्याणमार्गावरील गोवेनाका येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये नोकरी करणाऱ्या डॉक्टरास शासनाच्या कामगार रूग्णालयात लावण्याचे आमिश दाखवून १ ... ...
ठाण्यातील वसंतविहार परिसरातील इडन वुड कॉम्पलेक्समध्ये गव्हाणी जातीतील घुबडांच्या कोवळया पिलांना कावळयांनी जखमी केले होते. या कावळयांच्या तावडीतून दोन्ही पिलांची पक्षिमित्रांनी सुटका केली. ...
अतिवृष्टीमुळे केरळमधील रहिवाशांना मोठा फटका बसल्यामुळे येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी करोडो रुपयांची गरज आहे. याच मदतीसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही पुढाकार घेत २५ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला आहे. ...
भाईंदर पूर्वेला कांदळवन लगतच्या भागात तब्बल साडे नऊ फूट लांबीचा अजगर सापडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला पकडून मुख्यालयात ठेवले असून गुरुवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन विभागाकडे सुपूर्द करणार आहेत. ...
मागील काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपा थीम पार्कच्या निमित्ताने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. परंतु आता या कामात ठेकेदाराच जबाबदार असून पालिका प्रशासनातील अधिकारी निर्दोष असल्याचा एक प्रकारे निर्वाळाच सत्ताधारी शिवसेनेने दिला आहे. ...