लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणी मिळाले, निधीही मिळाला, वितरणाचे काय? - Marathi News | Got water, got fund, what is distribution? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी मिळाले, निधीही मिळाला, वितरणाचे काय?

पाण्यासाठी बारवीमध्ये आरक्षण मिळाले. योजना सुरू करण्यासाठी अमृत योजनेतून निधीही मिळाला. मात्र, असे असले तरी पाण्याची कोंडी मात्र अजूनही कायम आहे. ...

लोकशाहीत सभागृहच सर्वोच्च... - Marathi News | Democracy highlights the highest ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकशाहीत सभागृहच सर्वोच्च...

महासभेत विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नांची उत्तरे महासभेतच देणे अपेक्षित असताना ठाणे महापालिका आयुक्तांनी आपल्या दालनात प्रश्नोत्तरांचा तास भरवल्याने नगरसेवक अवाक झाले आहेत. ...

अकरा जि.प. शाळा धोकादायक - Marathi News | Eleven zip School Dangerous | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अकरा जि.प. शाळा धोकादायक

काहींची स्थिती धोकादायक; सर्वशिक्षा अभियानातून विक्रमगड तालुक्यात केलेला खर्च वाया ...

कांदळवनांचा शोध अद्यापही नकाशावरच - Marathi News | Kandlavan's search is still on the map | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कांदळवनांचा शोध अद्यापही नकाशावरच

आधीच्या समित्या ठरल्या कुचकामी; न्यायालयीन बडग्यानंतर आली जाग ...

निर्बंध हटले तरी यंदा फटाकेविक्री थंडावलेलीच - Marathi News | Though the restriction was removed, this year the crackers stopped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निर्बंध हटले तरी यंदा फटाकेविक्री थंडावलेलीच

बदलापूर नगरपालिकेकडे यंदा किरकोळ फटाकेविक्रीसाठी केवळ ३३ अर्ज आले आहेत. हीच संख्या दोन वर्षांपूर्वी जवळपास १०० च्या वर होती. ...

भिवंडीत एटीएम फोडून 10 लाखांची रोकड लंपास - Marathi News | atm robbery in bhivandi using gas cutter for crashing atm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत एटीएम फोडून 10 लाखांची रोकड लंपास

भिवंडीतील अंजूरफाटा येथे रविवारी (28 ऑक्टोबर) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एटीएम फोडून ९ लाख ९० हजार सातशे रूपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...

भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहातील ठाणे जिल्ह्यातील करोडोच्या ४९८ पाणी पुरवठा योजना; ३२ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Thirty crore water supply schemes in Thane district of Chakravyuh of Corruption; 32 cases filed against them | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहातील ठाणे जिल्ह्यातील करोडोच्या ४९८ पाणी पुरवठा योजना; ३२ जणांवर गुन्हे दाखल

गावखेड्यांच्या या ४९८ योजनापैकी १५१ योजनांची कामे पूर्ण झाली मात्र अद्याप पाणी पुरवठा नाही. १३३ योजनांची किरकोळ कामे बाकीच आहेत. तर ११२ योजनांव्दारे सध्या पाणी पुरवठा सुरू आहे. ६२ योजना प्रगतीपथावर आहेत आणि ८ योजना रद्द कराव्या लागल्या आहेत. या योजना ...

अभिनय कट्ट्यासारखा एखादा कट्टा पुण्यात असता तर तो नियमांतच गेला असता - सुबोध भावे - Marathi News | If someone like acting Kunda was in Pune, he would have gone under the rules - Subodh Bhave | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभिनय कट्ट्यासारखा एखादा कट्टा पुण्यात असता तर तो नियमांतच गेला असता - सुबोध भावे

रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून ४०० व्या अभिनय कट्ट्याचा सोहळा सुरू आहे. त्यात सुबोध भावे यांनी देखील उपस्थिती लावली. ...

ठाण्यात ४०० व्या अभिनय कट्ट्याचे उदघाटन - Marathi News | 400 th abhinay katta opening in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ४०० व्या अभिनय कट्ट्याचे उदघाटन

४०० व्या अभिनय कट्ट्याचे उदघाटन ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले.  ...