आपल्याच सावत्र मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पित्याला ठाण्यातील कासारवडव्ली पोलिसांनी आठवडयापूर्वी अटक केली होती. तिचा मित्र दीपककुमार मंडल यानेही तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाल्यानंतर त्यालाही पोलिसांनी आता अटक केली आहे. ...
नियम डावलून कोणी जर रात्री १० वाजेच्या नंतर किंवा भल्या पहाटे फटाके वाजविणार असेल तर आता लहानांपासून मोठयांनाही त्यावर आवर घालावी लागणार आहे. नियमाच्या पलीकडे जाऊन कोणी फटाके वाजविल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. ...
श्रमजीवी संघटनेच्या शक्तिप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला बोलावून २२ मागण्यांपैकी बहुतांश मागण्या डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. ...
चरस तस्करी करणा-यांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सलग दुस-या दिवशी कारवाई केली आहे. मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून समशदअली सय्यद याच्याकडून सुमारे एक लाखांचा चरस हस्तगत करुन त्याला अटक केली. ...