लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पक्षप्रवेशाचा फज्जा; नेत्यांची निराशा - Marathi News | Fiasco; Leaders disappoint | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पक्षप्रवेशाचा फज्जा; नेत्यांची निराशा

भाजपाकडून पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. दिग्गज प्रवेश करतील, असे वाटत होते. मात्र, भाजपा संबंधित पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रवेश केल्याने या कार्यक्रमाचा फज्जा उडाला. ...

बदलापुरात ढोल पथकाचा गोंगाट; रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियमांची पायमल्ली - Marathi News | Badlapur Dhol Squad Jugat; Rule in the presence of railway officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात ढोल पथकाचा गोंगाट; रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियमांची पायमल्ली

फलाट क्रमांक-३ वर पथकाने ढोल बडवत आवाजाची मर्यादा ओलांडून ध्वनिप्रदूषण केले. हा प्रकार स्थानक प्रबंधक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसमोरच घडला. ...

झेडपीत दीड कोटीचा घपला - Marathi News | Zadpiite 1.5 crore scam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झेडपीत दीड कोटीचा घपला

निकृष्ट बारकोड यंत्रणेची पाचपट दराने खरेदी, आता पडली धूळखात ...

ठाण्यात खंडणीप्रकरणी माजी नगरसेवक राजकुमार यादवला अटक - Marathi News | Former TMc corporator Rajkumar Yadav has been arrested in connection with the racket of extortion in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात खंडणीप्रकरणी माजी नगरसेवक राजकुमार यादवला अटक

हिरानंदानी बिल्डरकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या पाच जणांपैकी माजी नगरसेवक राजकुमार यादव याला गुरुवारी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. ...

घरांची रेकी करून मुंबईसह ठाण्यात चोरी करणारे त्रिकूट गजाआड - Marathi News | Trio arrested who stole the house Mumbai and and Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरांची रेकी करून मुंबईसह ठाण्यात चोरी करणारे त्रिकूट गजाआड

ठाणे, मुंबई परिसरात घरफोड्या करणारे अट्टल चोरटे कोपरी भागात येणार असल्याची ‘टीप’ ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. त्याआधारे त्रिकुटाला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ठाण्यातील ११ चोऱ्या उघड झाल् ...

कळव्याच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेसह दोघींना अटक - Marathi News | Both the women were arrested along with a broker woman running a sex racket in high profile class | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्याच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेसह दोघींना अटक

पैशाचे अमिष दाखवून जाळयात ओढल्यानंतर गरजू महिलांना शरीरविक्रयासाठी लावणाºया प्रिया जाधवा या दलाल महिलेसह तिला घर भाडयाने देणा-या रेखा अरोरा अशा दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ३१ आॅक्टोबर रोजी अटक केली आहे. ...

ठाण्यात घरफोडया करणाऱ्या दोघा अट्टल चोरटयांना अटक - Marathi News | Two notorious thieves from Kalwa arrested in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात घरफोडया करणाऱ्या दोघा अट्टल चोरटयांना अटक

दुपारच्या वेळी एखाद्या बंद घराची टेहळणी केल्यानंतर चोरी करायची. तत्पूर्वी आजूबाजूच्या घरांना कडी लावायची. अशा प्रकारे चो-या करणा-या शादाब सिद्धीकी आणि संतोष नाईक या दोघांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ चोरीच्या गुन्हयांची उकल झाली आह ...

ठाण्याच्या विविध विकास प्रकल्पांना राज्य शासनाची मंजुरी - Marathi News | State approval for various development projects in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या विविध विकास प्रकल्पांना राज्य शासनाची मंजुरी

ठाण्याच्या विकासात महत्त्वाची भर घालणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना गुरुवारी राज्य शासनाची तत्त्वतः मंजुरी मिळाल्यामुळे एक महत्वाचा टप्पा गाठण्यात यश आले आहे. ...

जिल्हा परिषदेच्या पिसवली शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला वस्तू उत्पादक उपक्रमाचा अनुभव   - Marathi News | Piswali school News | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्हा परिषदेच्या पिसवली शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला वस्तू उत्पादक उपक्रमाचा अनुभव  

विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञानाची सांगड शालेय जीवनात घालता आली पाहिजे. समाजात वावरताना हुशारीने आणि प्रामाणिकपणे राहता आले पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेच्या पिसवली शाळेत वस्तू उत्पादक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...