एका घरात चोरीसाठी शिरल्यानंतर सावध झालेल्या शब्बीर अन्सारी याच्या गळयावर आणि त्याच्या पत्नीवरही वार करुन पसार झालेल्या वडू रेहमान याला अखेर ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेडया ठोकल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत ह ...
प्राची झाडे हिच्यावर एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्यात तिचा मृत्यु झाल्याची घटना अलिकडेच घडली होती. ही घटना ताजी असतांनाच खोपट परिसरात सोमवारी सायंकाळी विकास धनवडे या खासगी सुरक्षा रक्षकाने एकतर्फी प्रेमातून सुरक्षा रक्षक मंडळाच्या महिला सुरक्षा रक ...
वारकरी भवन परत मिळावे यासाठी आज दुपारी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची लोकसभा खासदार राजन विचारेंसोबत सर्व वारकरी, ज्येष्ठ नागरिक आणि नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. ...
थीम पार्क चौकशी समितीचे घोडे अद्यापही गंगेत न्हाहले नसून या समितीला सेवा निवृत्त अधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे चौकशी समितीची बैठक सुध्दा घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. ...
भिवंडी :शहरातील शांतीनगर पिराणीपाड्यातील जागेबाबत सुरू असलेल्या वादातून काल सायंकाळी सव्वासहा वाजता अमजदिया हायस्कुलच्या बाजूला गुलाम रसुल दवाखान्याजवळ एकाची ... ...