वेदर शेड काढण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर, शिवसेना आणि भाजपावाले आता वेदर शेडच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. वेदर काढण्यात येऊ नयेत आणि दंड आकारण्यात येऊ नये अशी मागणी या दोनही पक्षांनी केली आहे. ...
सलग दुसऱ्या दिवशी ठाणे मतदाता जागरण अभियानच्या वतीने अभिरुप महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांच्या बदलीचा प्रस्ताव मांडला. परंतु आयुक्तांनी याचा निषेध नोंदवित सभात्याग केला. ...
क्षुल्लक कारणावरुन आपल्याच साथीदाराचा खून करणाऱ्या फरमान खान याला डायघर (ठाणे) पोलिसांनी खांडवा (मध्यप्रदेश) पोलिसांच्या मदतीने अवघ्या काही तासांमध्ये अटक केली. विशेष म्हणजे कोणताही धागादोरा नसतांना अतिशय कौशल्याने पोलिसांनी खूनाचा हा गुन्हा उघड केला ...
वीजेवर धावणाऱ्या वाहनांच्या सामंज्यस करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आता ठाणे महापालिका आणि संबधींत संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात १०० चार्जींग स्टेशन उभारण्यासाठीच्या जागेचा शोध सुरु करण्यात आला आहे. ...