लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
डम्पिंगची हरित लवादाकडून पाहणी - Marathi News | Examination of dumping by green tribunal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डम्पिंगची हरित लवादाकडून पाहणी

अंबरनाथ पालिका प्रशासनाकडून कारवाई नाही : निरीक्षकांनी व्यक्त केली नाराजी ...

मुंबई रेल्वे नागरी वाहतूक प्रकल्प रुळांवरून घसरला - Marathi News | The Mumbai Railway Urban Transport Project (RCC) has been affected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई रेल्वे नागरी वाहतूक प्रकल्प रुळांवरून घसरला

दुसऱ्या टप्प्याची रखडपट्टी : डेडलाइन संपून तीन वर्षे उलटली तरी कामे कूर्मगतीने सुरूच, प्रवाशांना दिलासा नाही ...

पत्नीच्या मदतीने केला महिलेवर अत्याचार - Marathi News | With the help of wife, molest of women | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्नीच्या मदतीने केला महिलेवर अत्याचार

नोकरीचे आमिष दाखवून पश्चिम बंगाल येथून आणलेल्या एका महिलेवर नेरूळ येथे अत्याचार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ...

सीएम चषकाचा ठाण्यात फुसका बार; मुख्यमंत्र्यांना थेट मेसेज - Marathi News | CM tournament stuck in Thane; Message to the Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीएम चषकाचा ठाण्यात फुसका बार; मुख्यमंत्र्यांना थेट मेसेज

खेळाडूंपेक्षा नेत्यांची गर्दी ...

सराईत चोरटयाला ठाण्यातून अटक: मोबाईल हस्तगत - Marathi News | Notorious thieves arrested from Thane: Mobile capture | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सराईत चोरटयाला ठाण्यातून अटक: मोबाईल हस्तगत

मानपाडा भागातील एका घराचे कुलूप तोडून घरातील रोकड आणि मोबाईल चोरणाऱ्या रवि मल्ला या चोरटयाला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. ...

पूर्ववैमनस्यातून भांडण करण्यास गेलेल्या युवकाची हत्या - Marathi News | The murder of a teenager who went to fight a pre-emptive fight | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूर्ववैमनस्यातून भांडण करण्यास गेलेल्या युवकाची हत्या

भिवंडी : पुर्व वैमनस्यातून भांडण करण्यासाठी शहरातील समदनगर येथे गेलेल्या युवकाची आज सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास हत्या झाली. या ... ...

कथ्थकमध्ये कल्याणच्या अजिती कुलकर्णी आणि वैष्णवी बिडवे यांचं सोनेरी यश - Marathi News | ajitti kulkarni and vaishnavi bidwe wins silver in kathak in olympiad organised in dubai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कथ्थकमध्ये कल्याणच्या अजिती कुलकर्णी आणि वैष्णवी बिडवे यांचं सोनेरी यश

दुबई येथे झालेल्या आॅलिम्पियाड स्पर्धेत कथ्थक नृत्यात रौप्यपदकाची कमाई ...

ठाण्यातील बारवरील कारवाईत बारबालांसह ५८ जणांना अटक - Marathi News | In the Thane bar, 58 people along with ladies bar dancer were arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील बारवरील कारवाईत बारबालांसह ५८ जणांना अटक

पहाटे १.३० वाजेपर्यंत बार चालू ठेवण्याची मुभा असतांनाही त्याहीपेक्षा उशिरापर्यंत बार चालू ठेवणाऱ्या बार मालक आणि व्यवस्थापकासह तोकडया कपडयांमध्ये अश्लील बिभत्स वर्तन करणा-या बारबालांनाही ठाणे पोलिसांनी उपवन येथील एका बारमधून सोमवारी पहाटे अटक केली. ...

नविन विद्युत जोडणीसाठी चार हजारांची लाच घेणाऱ्या सहायकास कल्याणमध्ये अटक - Marathi News | Stuck in the welfare of four thousand bribe for new electrical connection | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नविन विद्युत जोडणीसाठी चार हजारांची लाच घेणाऱ्या सहायकास कल्याणमध्ये अटक

नविन विद्युत जोडणीसाठी चार हजारांची लाच स्वीकारणाºया अशोक कोकाटे या विद्युत सहायकाला ठाणे एसीबीने सोमवारी रंगेहाथ अटक केली. ...