लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यात रंगणार दुसरे ठाणे विद्यार्थी पक्षिमित्र संमेलन - Marathi News | Thane Students' bird friend Sammelan will be held in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रंगणार दुसरे ठाणे विद्यार्थी पक्षिमित्र संमेलन

१०० विद्यार्थ्यांचा असणार सहभाग : आवडीचा पक्षी बनून करणार नक्कल; पक्ष्यांविषयी होईल आवड निर्माण ...

कॉर्पोरेट कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक - Marathi News | Corporate company officer arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कॉर्पोरेट कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक

लैंगिक छळवणूक : १ डिसेंबरपर्यंत कोठडी ...

चहा अंगावर पडल्यावरून दोन गटांत हाणामारी - Marathi News | The tragedy of two groups tea fell on the body | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चहा अंगावर पडल्यावरून दोन गटांत हाणामारी

पटना एक्स्प्रेसमधील प्रकार : ठाण्यात सहा जणांना अटक ...

पतीच्याच हत्येच्या आरोपातून पत्नी निर्दोष - Marathi News | Wife innocent to husbands murder charges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पतीच्याच हत्येच्या आरोपातून पत्नी निर्दोष

पुरावे मिळालेले नाहीत : ठाणे न्यायालयाचा निकाल ...

ठाण्यातील स्मार्ट वॉटर मीटरचा मार्ग अखेर मोकळा - Marathi News | Thane's smart water meter pathway is finally ready | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील स्मार्ट वॉटर मीटरचा मार्ग अखेर मोकळा

आर्थिक तरतुदीला मंजुरी : पोलिसांसाठी कमांड कंट्रोल रुम ...

बहुमताच्या जोरावर प्रभाग समिती निधीवर डल्ला मारण्याची भाजपाची खेळी फसली - Marathi News | bjp tried to take more funds of ward committee but failed after shiv sena congress takes aggressive stand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बहुमताच्या जोरावर प्रभाग समिती निधीवर डल्ला मारण्याची भाजपाची खेळी फसली

शिवसेना, काँग्रेस नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा ...

सीगल पाहुण्यांबद्दल वन विभागाची जनजागृती; महापालिका मात्र उदासीनच - Marathi News | forest department spreads awareness about seagulls arrived at bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीगल पाहुण्यांबद्दल वन विभागाची जनजागृती; महापालिका मात्र उदासीनच

भाईंदरच्या जेसलपार्क खाडी किनारी भागात सीगलचं आगमन ...

लैंगिक छळवणूक प्रकरणी कार्पोरेट कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक - Marathi News | Custody of a corporate company officer arrested for sexual assault | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लैंगिक छळवणूक प्रकरणी कार्पोरेट कंपनीच्या अधिकाऱ्याला अटक

पूर्वीप्रमाणेच आपल्याशी मैत्रि करावी, अशी गळ घालीत आपल्या सहकारी महिलेशी अश्लील वर्तन करीत तिच्या पतीलाही ठार मारण्याची धमकी देणाºया अभिशेषकुमार शर्मा याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी अटक केली आहे. ...

फ्रेण्डशिप क्लबमध्ये ‘सेक्स’चे आमिष दाखवून सव्वा तीन लाखांची फसवणूक - Marathi News | Three lakh thirty thousand cheating by showing sex appeal in Friendship Club | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फ्रेण्डशिप क्लबमध्ये ‘सेक्स’चे आमिष दाखवून सव्वा तीन लाखांची फसवणूक

फ्रेण्डशिप क्लबमध्ये सदस्यत्व घेतल्यास या क्लबमधील उच्चभ्रू महिलांशी सहज मैत्री करुन त्यांच्याशी शरीर संबंध ठेवता येतात, असे अमिष दाखवून ठाण्यातील एका जेष्ठ नागरिकाला सव्वा तीन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला. वेगळयाच प्रकारच्या या त ...