लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
घराला लागलेल्या आगीतून पित्यासह पत्नी मुलांची सुखरुप सुटका करणाऱ्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू - Marathi News | The death arun kediya who rescued his father, wife and children safely from house fire in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घराला लागलेल्या आगीतून पित्यासह पत्नी मुलांची सुखरुप सुटका करणाऱ्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू

घरात लागलेल्या आगीनंतर वडील, पत्नी आणि दोन मुलांना सुखरूप बाहेर काढून पुन्हा आग विझविण्यासाठी गेलेले अरुण केडिया (४७) हे बेशुद्धावस्थेतच घरात कोसळले. ...

भिवंडीत लाचखोर पोलिसाचे अँटीकरप्शन अधिकाऱ्याला धक्का मारून पलायन - Marathi News | Anti-corruption officer punched and escaped in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत लाचखोर पोलिसाचे अँटीकरप्शन अधिकाऱ्याला धक्का मारून पलायन

नीलकंठ खडके असे पलायन केलेल्या लाचखोर पोलिस शिपायाचे नाव आहे. ...

कामाच्या बिलाच्या मंजूरीसाठी १७ हजार ५०० रुपयांची लाच घेतान ग्रामसेवकाला अटक - Marathi News | Gram sevak arrested for accepting bribe of Rs 17 thousand 500 for approval of work bill | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामाच्या बिलाच्या मंजूरीसाठी १७ हजार ५०० रुपयांची लाच घेतान ग्रामसेवकाला अटक

ठाणे एसीबीची कारवाई: मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा ...

ठाण्यात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील पोलिस हवालदारासह महिलेचा मृत्यू, डंपर चालक पसार - Marathi News | A woman along with a police constable on a two-wheeler died in a collision with a dumper in Thane, the dumper driver escaped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील पोलिस हवालदारासह महिलेचा मृत्यू, डंपर चालक पसार

वर्तकनगर पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा ...

ठाण्यात अतिउत्साही कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना बॅनरवर दिली ‘हिंदुहृदयसम्राट’ची उपाधी - Marathi News | Over-enthusiastic workers in Thane gave Raj Thackeray the title of 'Hindu Hrudayamrat' on a banner. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिउत्साही कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना बॅनरवर दिली ‘हिंदुहृदयसम्राट’ची उपाधी

वाढदिवसानिमित्त झळकले बॅनर, दोन वर्षांपुर्वीची पुनरावृत्ती ...

ठाण्यातील धोकादायक होर्डींग तातडीने काढण्याची जागा मालकासह ठेकेदाराला पालिकेची नोटीस - Marathi News | Municipality notice to site owner and contractor for immediate removal of dangerous hoardings in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील धोकादायक होर्डींग तातडीने काढण्याची जागा मालकासह ठेकेदाराला पालिकेची नोटीस

ठामपा उपायुक्तांनी केली पाहणी: राबोडी पोलिसांनी दिल्या कार्यवाहीच्या सूचना ...

बनावट बातमी कात्रण करणाऱ्यांना शोधून गुन्हा दाखल करण्याची मागणी  - Marathi News | in mira bhayandar advocate vyas demand to find those who are spreading fake news and file a case  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट बातमी कात्रण करणाऱ्यांना शोधून गुन्हा दाखल करण्याची मागणी 

बनावट बातमी कात्रणचा वापर करण्याची ही पहिलीच घटना शहरातील आहे.  ...

मीरा भाईंदर शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ ; एमआयडीसी कडून ५ दशलक्ष लिटरचा अतिरिक्त पुरवठा - Marathi News | increase in water supply to mira bhayandar city by increasing 5 million liters of water received from midc | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ ; एमआयडीसी कडून ५ दशलक्ष लिटरचा अतिरिक्त पुरवठा

मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात होते . ...

दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका; राज ठाकरेंची खा. नरेश म्हस्केंना सूचना - Marathi News | Lok Sabha Election Results - Thane MP Naresh Mhaske met MNS President Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका; राज ठाकरेंची खा. नरेश म्हस्केंना सूचना

loksabha Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात ठाण्यातून खासदार बनलेले नरेश म्हस्के यांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांचे आभार मानले.  ...