जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
बनावट कागदपत्रांवर जमीन विक्रीप्रकरणी एकास अटक. ...
व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असल्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दुजोरा दिला. ...
सदर जमीन शासकीय दरा नुसार सव्वा दोन कोटींची असताना अवघ्या ५ लाख ५१ हजारांना त्याची विक्री केली होती . शिवाय अन्य ७ जमिनी सुद्धा विक्रीचा प्रयत्न चालवला होता . ...
ठाण्यात महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा सण आता महाराष्ट्र मध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचेही ते म्हणाले. ...
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावरील व्हायरल क्लिप ट्विट करून जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला होता. आता या प्रकरणातील मल्लिकार्जुन पुजारी यांनी समोर येऊन मोठा दावा केला आहे. ...
शाळेतील १५ दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग का गायब आहे?, याची चौकशी पोलिसांनी करावी, असे केसरकर म्हणाले. ...
Advocate Asim Sarode Reaction On Badlapur Case: पोलिसांवर राजकीय दबाव आहे, असे सांगत वकील असीम सरोदे यांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवत अनेक आरोप केले. ...
Badlapur sexual assault case: बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या घटनेसंदर्भात एक रिपोर्ट सरकारला सादर करण्यात आला असून, त्यात धक्कादायक निरीक्षणे नोंदवण्यात आली आहे. याबद्दल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली. ...
१० गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील ०३ लाख १३ हजार ३२५ रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. तो कल्याण,आंबिवली येथे राहणार आहे. ...