लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्मार्ट टीव्हीची स्क्रीन साईज का महत्वाची? - Marathi News | Why is screen size of smart TV is important? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्ट टीव्हीची स्क्रीन साईज का महत्वाची?

फ्लॅट टीव्हीच्या जमान्यात साधारण एलईडी टीव्ही कधीच मागे पडले असून आता इंटरनेटही पाहू शकणाऱ्या स्मार्ट टीव्हीचा जमाना आला आहे. ...

जादुई चष्मा : मॅसेज वाचणारा, आवाजाने नियंत्रित होणारा - Marathi News | Magical specs: Message reader, controlled by voice | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जादुई चष्मा : मॅसेज वाचणारा, आवाजाने नियंत्रित होणारा

घरातून घाईघाईत बाहेर पडला असाल आणि टीव्ही किंवा कोणतेही अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू चालू राहिली असेल तर चिंता करण्याचे कारण ... ...

#Metoo : अँडी रुबिनला गुगलकडून वाचविण्याचे प्रयत्न; 660 कोटींची नुकसानभरपाई - Marathi News | Google is unsafe for women; took resign of Android's founder for sexual misconduct | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :#Metoo : अँडी रुबिनला गुगलकडून वाचविण्याचे प्रयत्न; 660 कोटींची नुकसानभरपाई

आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रसिद्ध असलेली कंपनी गुगलमध्येही लैंगिक शोषणाची बरीच प्रकरणे घडली आहेत. खुद्द गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनीच ही माहिती दिली आहे. ...

'या' कंपनीच्या मोबाईलवर भन्नाट ऑफर, 100 टक्के 'कॅशबॅक' - Marathi News | False offer on 'this' company, 100% cashback' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' कंपनीच्या मोबाईलवर भन्नाट ऑफर, 100 टक्के 'कॅशबॅक'

व्हिओ कंपनीच्या पॉलिसीनुसार तुम्हाला 100 टक्के कॅशबॅक ऑफर मिळवण्यासाठी काही नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत. ...

२०२० पर्यंत भारत ‘५जी’साठी सज्ज - मुकेश अंबानी - Marathi News | India ready for 5G by 2020 - Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२० पर्यंत भारत ‘५जी’साठी सज्ज - मुकेश अंबानी

डिजिटल क्षेत्रातील सर्वांत मोठे स्थित्यंतर भारत जगाला दाखवून देईल. त्याआधारे २०२० पर्यंत भारत ‘५जी’साठी पूर्णपणे सज्ज असेल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. ...

... तर मार्क झुकरबर्गचं 'फेसबुक' कायमचं बंद होईल - Marathi News | Experts warn privacy issue and political scandals could end mark zuckerbergs facebook | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :... तर मार्क झुकरबर्गचं 'फेसबुक' कायमचं बंद होईल

डेव्हीड कर्कपॅट्रीक नावाच्या लेखकाने 2010 मध्ये फेसबुवर एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये कर्कपॅट्रीक यांनी संभाव्य धोक्याची अगोदरच माहिती दिली आहे. ...

Google Safety App स्मार्टफोनला फेक अॅपपासून वाचवण्यासाठी गुगलने आणलं नवं फीचर  - Marathi News | Things You Should Know About Google Latest Security App Intra | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Safety App स्मार्टफोनला फेक अॅपपासून वाचवण्यासाठी गुगलने आणलं नवं फीचर 

गुगलचं हे नवं फिचर ऑफलाईनही काम करणार आहे. जेव्हा तुम्ही एखादं अॅप डाऊनलोड कराल तेव्हा गुगल प्ले ते अॅप त्वरित ते व्हेरिफाय करतं. ...

सर्वात पहिला 5G फोन कोण आणणार? कंपन्यांमध्ये स्पर्धा - Marathi News | Who will bring the first 5G phone? Competition in companies | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात पहिला 5G फोन कोण आणणार? कंपन्यांमध्ये स्पर्धा

Diwali with Mi sale: एक रुपयात मिळणार 21 हजार रुपयांचा स्मार्टफोन - Marathi News | Xiaomi Diwali with Mi flash sale today: buy Poco F1 at just Re 1 on Mi.com | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Diwali with Mi sale: एक रुपयात मिळणार 21 हजार रुपयांचा स्मार्टफोन

Diwali with Mi sale: शाओमी मोबाइल कंपनीने दिवाळी सेलचे आयोजन केला आहे. या सेलचे आयोजन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर करण्यात आले आहे. यादरम्यान दररोज एक रुपयांचा फ्लॅश सेल असणार आहे. ...