लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
TikTok वापर करताय?, लाखो युजर्सचा डेटा धोक्यात; 'हा' Video नक्की पाहा - Marathi News | tiktok secretly spying millions iphone users caught new ios 14 feature by apple | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok वापर करताय?, लाखो युजर्सचा डेटा धोक्यात; 'हा' Video नक्की पाहा

टिकटॉक युजर्सचा डेटा धोक्यात आला आहे. कारण हे अ‍ॅप युजर्सच्या पर्सनल डेटावर नजर ठेवत असल्याची माहिती मिळत आहे. ...

चीनी अ‍ॅप Tiktok च्या प्रोफाईलमध्ये झळकला तिरंगा, भारतीयांनी चांगलंच सुनावलं - Marathi News | The tricolor flashed in the profile of Chinese app Tiktok, Indians sounded good | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनी अ‍ॅप Tiktok च्या प्रोफाईलमध्ये झळकला तिरंगा, भारतीयांनी चांगलंच सुनावलं

भारत आणि चीन सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आणि गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांना वीरमरण प्राप्त झाल्यानंतर देशातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...

Google Pay चा वापर करणं धोकादायक, खरंच RBI ने घातली बंदी?; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण - Marathi News | google pay digital payment app banned in india by rbi as per social media | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Pay चा वापर करणं धोकादायक, खरंच RBI ने घातली बंदी?; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण

कोरोना लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्यवहार हे मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. ...

CoronaVirus News : आजारी आहात?, चिंता विसरा आता घरबसल्या मोफत चेकअप करा - Marathi News | CoronaVirus Marathi News e sanjeevani opd service available on mobile app | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : आजारी आहात?, चिंता विसरा आता घरबसल्या मोफत चेकअप करा

CoronaVirus Marathi News and Live Updates: सर्वसामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. ...

भारत आत्मनिर्भर होणार; स्वत:चे ‘झूम’ अ‍ॅप बनविणार - Marathi News | India will be self-sufficient; Create your own 'Zoom' app | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत आत्मनिर्भर होणार; स्वत:चे ‘झूम’ अ‍ॅप बनविणार

खाजगी क्षेत्रातील बाराहून अधिक कंपन्यांसोबत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या सरकारी कंपनीलाही भारताचे स्वत:चे झूम नेटवर्क निर्माण करण्यास सांगितले आहे. ...

Amazon नं भारतात लाँच केलं Smart Stores; आता लोकल दुकानं होणार डिजिटल  - Marathi News | Amazon Launches ‘Smart Stores’ Initiative in India to Digitise Local Shops | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Amazon नं भारतात लाँच केलं Smart Stores; आता लोकल दुकानं होणार डिजिटल 

ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांसाठी (रिटेलर्स) स्मार्ट स्टोअर्स (Smart Stores) लाँच करण्यात आले आहे. याद्वारे, किरकोळ स्टोअर्स ऑनलाइन पेमेंट घेऊ शकतील. ...

YouTube आता 'या' नव्या फिचरद्वारे TikTok ला टक्कर देण्याच्या तयारीत - Marathi News | With this new feature, YouTube is now ready to compete with TikTok | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube आता 'या' नव्या फिचरद्वारे TikTok ला टक्कर देण्याच्या तयारीत

चीनला अमेरिकेची Apple देणार टक्कर; स्वस्त iPhone चे चालविणार 'चक्कर' - Marathi News | Apple will launch cheap iPhone 12 4G smartphones to capture India like markets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला अमेरिकेची Apple देणार टक्कर; स्वस्त iPhone चे चालविणार 'चक्कर'

कॅलिफोर्नियाची कंपनी असलेली अॅपल लवकरच iPhone 12 चे काही मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. यामध्ये आयफोन 12 चे दोन फोर जी मॉडेल असतील. ...

OMG पोकेमॉन 'खुळे'! आजोबा सायकलवर तब्बल 64 फोन लावून खेळत हिंडतात - Marathi News | Pokemon Go Grandpa carry 64 phones on their bicycles to play game | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :OMG पोकेमॉन 'खुळे'! आजोबा सायकलवर तब्बल 64 फोन लावून खेळत हिंडतात

गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या सायकलवरील फोनची संख्या वाढू लागली आहे. सोशल मिडीयावर जो नवीन फोटो व्हायरल होत आहे त्यामध्ये त्यांच्या सायकलला स्मार्टफोन लावण्यासाठी 72 स्लॉट देण्यात आलेले आहेत. ...