लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानचा चीनला दे धक्का; बिगो अ‍ॅप बॅन, आता टिकटॉकवर टांगती तलवार - Marathi News | pakistan gives big blow to china bigo app ban tiktok final warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा चीनला दे धक्का; बिगो अ‍ॅप बॅन, आता टिकटॉकवर टांगती तलवार

पाकिस्तान सरकारने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, टिकटॉक आणि बिगोविषयी समाजातील विविध घटकांकडून तक्रारी आल्या आहेत. ...

...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान - Marathi News | TikTok's big move against India; want open headquarter in Britain erase Chinese identity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर 'ढोंगी' TikTok ला भारतात प्रवेश मिळू शकतो? चिनी कंपनीचे मोठे कारस्थान

भारतात बॅन झाल्यानंतर चीनची कंपनी TikTok ची पुरती जिरली आहे. पुन्हा भारतात प्रवेश करण्यासाठी TikTok जंगजंग पछाडत असून भारताविरोधात आता नवी चाल खेळत आहे. ...

स्मार्टफोन युजर्सना मोठा धोका! फास्ट चार्जरवर अटॅक; फोन वितळणार, ब्लास्ट होणार - Marathi News | new badpower attack on fast chargers can cause phone to melt of set it on fire | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन युजर्सना मोठा धोका! फास्ट चार्जरवर अटॅक; फोन वितळणार, ब्लास्ट होणार

फोनवर विविध प्रकारे हॅकर्स हे अटॅक करत असतात. पण आता एका विशिष्ट प्रकारच्या अटॅकची माहिती समोर आली असून यामध्ये फास्ट चार्जरवर हल्ला केला जात आहे. ...

दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही - Marathi News | cheapest recharge plan offering daily 3gb data | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही

जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा व्यतिरिक्त मोफत कॉलिंगचा फायदा मिळेल. ...

५००० तरुणी होणार ‘सायबर सखी’, राज्य महिला आयोगाचा उपक्रम  - Marathi News | 5000 young women will become 'Cyber Sakhi', an initiative of the State Women's Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५००० तरुणी होणार ‘सायबर सखी’, राज्य महिला आयोगाचा उपक्रम 

राज्यभरातील दहा शहरांमधील पाच हजार महाविद्यालयीन तरूणींना वेबिनारच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  ...

Aadhaar संबंधित प्रश्न असल्यास आता नो टेन्शन! Tweet करताच मिळणार उत्तर - Marathi News | tweet uidai for any aadhaar related queries for quick redressal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Aadhaar संबंधित प्रश्न असल्यास आता नो टेन्शन! Tweet करताच मिळणार उत्तर

सरकारी योजनांचा फायदा घेताना देखील आधार कार्ड द्यावे लागते. मात्र अनेकदा आधार कार्ड संदर्भात काही प्रश्न असतात मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही.  ...

Amazonवर पुन्हा 'Apple'चा सेल, iPhone 11 सह 'या' प्रोडक्ट्सवर मिळणार मोठा डिस्काउंट - Marathi News | Apple's sale on Amazon again, with iPhone 11, you will get a big discount on these products | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Amazonवर पुन्हा 'Apple'चा सेल, iPhone 11 सह 'या' प्रोडक्ट्सवर मिळणार मोठा डिस्काउंट

काय सांगता? Google लवकरच फूड डिलिव्हरी क्षेत्रात एंट्री करणार, 'या' लोकप्रिय कंपन्यांना टक्कर देणार  - Marathi News | Google Is The Latest Food Delivery Player In India; Plans To Take On Swiggy, Zomato | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? Google लवकरच फूड डिलिव्हरी क्षेत्रात एंट्री करणार, 'या' लोकप्रिय कंपन्यांना टक्कर देणार 

गुगलवरून ग्राहक लवकरच खाद्यपदार्थांची घरपोच ऑर्डर मागवू शकणार आहेत. ...

जिओनं दोन सर्वात स्वस्त प्लॅन केले बंद, लगेचच जाणून घ्या...   - Marathi News | reliance jio discontinued rs 49 and rs 69 prepaid plans for jiophone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओनं दोन सर्वात स्वस्त प्लॅन केले बंद, लगेचच जाणून घ्या...  

म्हणजे कमी दिवसांच्या वैधतेसह या योजना आणल्या होत्या. ते स्वस्त प्लॅनच्या युजर्ससाठी फायदेशीर ठरत होते.  ...