लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
PAN Card हवा आहे का? काही मिनिटांत घरबसल्या डाउनलोड करा e-PAN कार्ड  - Marathi News | How to download e pan card from income tax website   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :PAN Card हवा आहे का? काही मिनिटांत घरबसल्या डाउनलोड करा e-PAN कार्ड 

PAN कार्ड हा महत्वाचा दस्तावेज आहे, तो हरवल्यास तुम्ही e-PAN Card चा वापर करू शकता.   ...

6,000mAh बॅटरी असलेला ‘या’ Xiaomi फोनची किंमत झाली कमी; जाणून घ्या नवीन किंमत  - Marathi News | Xiaomi redmi 9 power price cut in india redmi 10 series may launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAh बॅटरी असलेला ‘या’ Xiaomi फोनची किंमत झाली कमी; जाणून घ्या नवीन किंमत 

Xiaomi Redmi 9 Power Price Cut: रेडमी 9 पावर भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला होता. यातील 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत कंपनीने 500 रुपयांनी कमी केली आहे. ...

OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro 5G लवकरच येणार भारतात; Flipkart वर झाले लिस्ट  - Marathi News | Oppo reno 6 and reno 6 pro launch teased on flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro 5G लवकरच येणार भारतात; Flipkart वर झाले लिस्ट 

Oppo Reno 6 & Reno 6 pro teased: OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro हे दोन्ही स्मार्टफोन जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. ...

तामिळनाडूमध्ये ५० लाख लोकांची 'आधार' माहिती लीक, हॅकर फोरमवर केली अपलोड - Marathi News | Aadhaar details of 50 lakh people leaked online in tamil nadu uploaded on hacker forum | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तामिळनाडूमध्ये ५० लाख लोकांची 'आधार' माहिती लीक, हॅकर फोरमवर केली अपलोड

बंगळुरूस्थित सायबर-सिक्युरिटी फर्म टेक्नीसेक्टच्या माहितीनुसार तामिळनाडूची पब्लिक डिलिव्हरी सिस्टम (पीडीएस) हॅक होऊन जवळपास ५० लाख लोकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. ...

शाओमीचा जबरदस्त लॅपटॉप लाँच; 32GB रॅम आणि 1TB SSD स्टोरेजसह Mi Notebook Pro X 15 सादर  - Marathi News | Xiaomi launches mi notebook pro x laptop with 11th gen intel cpu oled display  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा जबरदस्त लॅपटॉप लाँच; 32GB रॅम आणि 1TB SSD स्टोरेजसह Mi Notebook Pro X 15 सादर 

Mi Notebook Pro X 15 launch: शाओमीने चीनमध्ये Mi Notebook Pro X 15 लॅपटॉप लाँच केला आहे. हा नवीन लॅपटॉप प्रीमियम कॅटेगरीमध्ये लाँच केला गेला आहे.   ...

64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Honor X20 SE लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Honor x20 se launched check price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Honor X20 SE लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Honor X20 SE launch: Honor ने चीनमध्ये Honor X20 SE स्मार्टफोन मीडियाटेक Dimensity 700 चिपसेटसह लाँच केला आहे. ...

बापरे! तब्बल 70 कोटी Linkedin युजर्सच्या डेटाची चोरी? पगारासह खाजगी माहिती पुन्हा लीक  - Marathi News | data of over 700 million linkedin users listed online for sale report  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! तब्बल 70 कोटी Linkedin युजर्सच्या डेटाची चोरी? पगारासह खाजगी माहिती पुन्हा लीक 

Linkedin Data Breach 2021: LinkedIn युजर्सची खाजगी माहिती पुन्हा एकदा लीक झाली आहे. जवळपास 92 टक्के लिंक्डइन युजर्सच्या लीक झालेल्या डेटामध्ये त्याच्या पगाराची माहिती देखील आहे.   ...

जबरदस्त! २० वर्षीय मुलीनं Google, Facebook, Microsoft कंपन्यांकडून कमवले ४४ लाखांचं बक्षीस - Marathi News | Bug Bounty: 20 year old girl cyber security analyst named Aditi Singh has won 22 lakh a Microsoft | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! २० वर्षीय मुलीनं Google, Facebook, Microsoft कंपन्यांकडून कमवले ४४ लाखांचं बक्षीस

Microsoft: अनेक बड्या सॉफ्टवेअर कंपन्या बाउंटी प्रोग्रामचं आयोजन करतात. कंपन्यांच्या प्रोग्रामध्ये दोष शोधून काढणाऱ्या युजर्सला बक्षीस दिलं जातं. ...

सॅमसंगच्या शानदार फोल्डेबल Samsung Galaxy Z Flip 3 ची डिजाइन लीक; असे असू शकतात फीचर्स  - Marathi News | Samsung galaxy z flip 3 leaked renders reveals color variants   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगच्या शानदार फोल्डेबल Samsung Galaxy Z Flip 3 ची डिजाइन लीक; असे असू शकतात फीचर्स 

Samsung Galaxy Z Flip 3 Specs: Galaxy Z Flip 3 मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC, 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येईल, अशी चर्चा आहे. ...