4K Smart TV In India: Hisense Smart TV मध्ये Netflix, YouTube, Amazon, Google Play Movies आणि TV, आणि Amazon Prime Video असे ओटीटी प्लॅटफॉर्म्स प्री-लोडेड मिळतात. ...
OPPO A54 and OPPO F19 Price In India: OPPO ने देखील आपल्या बजेट सेगमेंटमधील दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत 1000 रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. यात OPPO A54 आणि OPPO F19 चा समावेश आहे. ...
Oneplus nord 2 blast update company sends cease and desist notice to lawyer : दिल्लीतील एका वकिलाने ट्विट करत आपल्या फोनला अचानक आग लागल्याचा दावा केला होता. यानंतर आता OnePlus Nord 2 स्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. ...
5G Phone Samsung Galaxy F42 India Price: फ्लिपकार्टने आपल्या फेस्टिव्ह सेलमध्ये सादर होणाऱ्या स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे. यात Samsung चा नवीन फोन 29 सप्टेंबरला लाँच होईल असे सांगण्यात आले आहे. ...
Flipcart Big Billion Days Sale 2021: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung आणि Vivo इत्यादी ब्रँड आपले नवीन स्मार्टफोन बाजारात उतरवणार आहेत. ...