लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Tata Neu: किराणापासून दागिन्यांची खरेदी फक्त एकाच अ‍ॅपमध्ये; औषधही घरपोच देणार टाटा - Marathi News | Tata Group Super App Tata Neu launched With Many Features | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Tata Neu: किराणापासून दागिन्यांची खरेदी फक्त एकाच अ‍ॅपमध्ये; औषधही घरपोच देणार टाटा

टाटा ग्रुपनं Tata Neu नावाचं आपलं नवीन अ‍ॅप लाँच केलं आहे. हे अ‍ॅप भारतातील पाहिलं सुपर अ‍ॅप असल्याचं बोललं जात आहे. चला जाणून घेऊया सुपर अ‍ॅप म्हणजे काय आणि या अ‍ॅप्लिकेशनचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे. ...

SBI मध्ये खाते असल्यास आता तुम्ही 'या' नंबरशिवाय ATM मधून पैसे काढू शकणार नाही - Marathi News | state bank of india atm sbi atm customer care number otp based cash withdrawal process  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI मध्ये खाते असल्यास आता तुम्ही 'या' नंबरशिवाय ATM मधून पैसे काढू शकणार नाही

state bank of india : तुमचेही या सरकारी बँकेत खाते असल्यास आणि तुम्ही एटीएमद्वारे (ATM) पैसे काढत असाल तर आतापासून तुम्हाला पैसे काढण्यासाठी विशेष नंबरची आवश्यकता असणार आहे.  ...

पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर! 990 रुपये देऊन घरी आणा Vivo चा दमदार स्मार्टफोन   - Marathi News | Big Discount On Vivo Y21 Smartphone Buy Just At Rs 990 In Flipkart Sale   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर! 990 रुपये देऊन घरी आणा Vivo चा दमदार स्मार्टफोन  

Flipkart वर 4GB RAM, 13MP चा कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असलेला Vivo Y21 स्मार्टफोन फक्त 990 रुपयांमध्ये विकला जात आहे.   ...

तयार राहा! Realme चे दोन बाहुबली स्मार्टफोन्स येतायत; 5 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार फोन - Marathi News | Realme GT Neo 3 And Realme GT 2 India Launch Soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तयार राहा! Realme चे दोन बाहुबली स्मार्टफोन्स येतायत; 5 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार फोन

Realme GT Neo 3 आणि Realme GT 2 हे दोन स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येणार आहे.   ...

कुंपणच शेत खातंय! अँटी वायरस अ‍ॅप्सच चोरतायत तुमची खाजगी माहिती; इथे बघा संपूर्ण यादी   - Marathi News | 6 Anti Virus Apps On Google Play Store Are Stealing Android Users Data Check Full List   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कुंपणच शेत खातंय! अँटी वायरस अ‍ॅप्सच चोरतायत तुमची खाजगी माहिती; इथे बघा संपूर्ण यादी  

रिसर्चमधून गुगल प्ले स्टोरवरील 6 अशा अँटी व्हायरस अ‍ॅप्सची माहिती मिळाली आहे, जे युजर्सचा डेटा चोरी करत होते.   ...

अबब! तब्बल 48GB रॅम सपोर्टसह Asus चा दणकट लॅपटॉप आला भारतात; विंडोज 11 सह वेगवान डिस्प्ले - Marathi News | Asus ROG Zephyrus M16 2022 Edition Laptop Launched In India Price Specifications Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अबब! तब्बल 48GB रॅम सपोर्टसह Asus चा दणकट लॅपटॉप आला भारतात; विंडोज 11 सह वेगवान डिस्प्ले

Asus ROG Zephyrus M16 2022 Edition लॅपटॉप भारतात लाँच करण्यात आला आहे. यात 48GB पर्यंत रॅम वाढवता येतो.   ...

गुड न्यूज! अँड्रॉइडच्या किंमतीत आयफोनची मजा; सर्वात स्वस्त 5G iPhone वर भरघोस सूट  - Marathi News | Apple iPhone SE 2022 Is Avaliable At Huge Price Cut On Amazon And iStore   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुड न्यूज! अँड्रॉइडच्या किंमतीत आयफोनची मजा; सर्वात स्वस्त 5G iPhone वर भरघोस सूट 

iPhone SE 2022 वर iStore आणि Amazon मोठा डिस्काउंट देत आहेत. त्यामुळे हा फोन काही मिड रेंज अँड्रॉइड स्मार्टफोन्स पेक्षाही स्वस्त झाला आहे.   ...

1GB रॅमसह आलं मिल्ट्री ग्रेड Smartwatch; सिंगल चार्जवर 45 दिवसांचा बॅकअप  - Marathi News | TicWatch Pro 3 Ultra GPS Launch With 45 Days Battery Life In India Price Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1GB रॅमसह आलं मिल्ट्री ग्रेड Smartwatch; सिंगल चार्जवर 45 दिवसांचा बॅकअप 

TicWatch Pro 3 Ultra GPS भारतात SpO2 सेन्सर, हार्ट रेट सेन्सर, 1GB रॅम आणि क्वॉलकॉम प्रोसेसरसह लाँच झालं आहे.   ...

Flipkart च्या नवीन सेवेचा लाखो लोकांना होणार फायदा; 'या' वस्तू घरबसल्या मिळणार स्वस्तात!   - Marathi News | flipkart health plus app launched get medicines at 20 thousand pin code know details  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart च्या नवीन सेवेचा लाखो लोकांना होणार फायदा; 'या' वस्तू घरबसल्या मिळणार स्वस्तात!  

Flipkart Health Plus App : या अॅपच्या माध्यमातून कंपनी लोकांना आरोग्य सुविधा पुरवणार आहे. ...