किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
तुमच्या स्मार्टफोनच्या रंगावरून तुमच्या व्यक्तिमत्वाची माहिती मिळू शकते. तुमचा स्वभाव कसा आहे हे मोबाईलच्या रंगावरून सांगता येतं. ...
Realme Cash Price : वाचा कसं जिंकता येईल कॅश प्राईज. ...
Truecaller : Truecaller अॅप युजर्सच्या पसंतीस उतरले आहे. तसेच अनोळखी नंबरवरून आलेल्या युजर्सची देखील माहिती देते. ...
OnePlus Ace नावाचा स्मार्टफोन लवकरच 150W फास्ट चार्जिंग, MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर आणि 12GB RAM सह सादर केला जाऊ शकतो. ...
घर येणाऱ्या 20 लिटरच्या पाण्याच्या बॉटलमधून पाणी काढणं तसं कठीण असतं. यासाठी हजारो रुपयांचे डिस्पेन्सर बाजारात उपलब्ध आहेत. परंतु एक यंत्र हे काम काही शे रुपयांमध्ये करू शकतो. ...
Antivirus Apps : गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या 6 अँटीव्हायरस Apps जवळपास 15 हजार अँड्रॉइड युजर्सचा पर्सनल डेटा चोरला आहे. ...
Amazon Fab Phones Fest सेल सुरु आहे. या सेलमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी असलेला Samsung Galaxy M12 स्मार्टफोन फक्त 500 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे. ...
13GB RAM, 33W फास्ट चार्जिंग, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4,500mAh बॅटरीसह OPPO F21 Pro 4G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. ...
पॅनचा वापर करून होणाऱ्या लोन फ्रॉडचं प्रमाण वाढलं आहे. मोठे-मोठे सेलेब्रेटी देखील यापासून वाचू शकले नाहीत. तुमच्या नकळत तुमच्या पॅनवर कोणी कर्ज तर घेतलं नाही ना?, हे ऑनलाईन कसं जाणून घ्यायचं याची माहिती आम्ही पुढे दिली आहे. ...
अलीकडे सोशल मीडियाच्या काळात लोकप्रियता मोजण्याचे एक नवे परिमाण जगाच्या हाती लागले आहे ते म्हणजे ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या ! ... ...