मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...
मीडिया रिपोर्टनुसार गुगल सर्चवर चुकीच्या पद्धतीने बाजारावर ताबा मिळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सरकारला गुगल क्रोमची एकाधिकारशाही संपवायची आहे. यामुळे गुगलवर संक्रांत कोसळण्याची शक्यता आहे. ...
Jio : जिओ युजर्स आपल्या फोनचा रिचार्ज प्लॅन, व्हॅलिडिटी इत्यादी तपासण्यासाठी फोनमध्ये My Jio ॲप इन्स्टॉल करतात. ...
CCI Slaps Penalty On Meta: फेसबूकची मूळ कंपनी Meta वर भारतीय स्पर्धा आयोगाने ही कारवाई केली आहे. ...
CEO Daksh Gupta Death Threats: अमेरिकेतील Ai कंपनीचे प्रमुख दक्ष गुप्ता यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. ...
WhatsApp युजर्ससाठी अनेक शानदार ट्रिक्स उपलब्ध आहेत ज्यामुळे तुम्ही चॅटिंगचा अनुभव आणखी मजेदार आणि भन्नाट बनवू शकता. ...
WhatsApp ने एक नवीन फीचर जारी केलं आहे, जे iOS आणि Android युजर्सना मिळेल. कंपनीने हे फीचर ग्लोबली रोलआऊट केलं आहे. ...
महत्वाचे म्हणजे, "सॅटेलाइट-टू-डिव्हाइस" सेवेची चाचणी पूर्ण झाली आहे आणि ती विविध आव्हानात्मक भागांतही स्थिर कनेक्शन प्रदान करण्यास सक्षम आहे, असे बीएसएनएलने म्हटले आहे." ...
Smartphone Price in 2025: नवीन वर्षात स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागतील. ...
सायबर फ्रॉडची रोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत. लोकांची आयुष्यभराची कमाईही लुटली जात आहे. सायबर गुन्हेगार नवनवीन डावपेच अवलंबत आहेत. ...
Jio : तुम्ही देखील जिओ युजर्स असाल आणि 84 दिवसांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर जिओचा हा स्वस्त रिचार्ज प्लॅन 859 रुपयांचा आहे. ...