हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
स्वत:ला बुमराहचा प्रशंसक असल्याचे सांगत बॉर्डर म्हणाला भारताच्या या प्रमुख वेगवान गोलंदाजामध्ये उभय संघांदरम्यान फरक स्पष्ट करण्याची क्षमता आहे. ...
सहकारी खेळाडूंसाठी ‘आदर्श रोल मॉडेल’ ...
अजिंक्य रहाणे अतिशय समजूतदार खेळाडू आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो भारतीय संघाला चांगलं नेतृत्व देईल ...
Border-Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या डे-नाईट कसोटीसाठी भारताच अंतिम ११ जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ...
बॉर्डर-गावसकर चषक विक्रम ; तेंडुलकर, पाँटिंग यांनी गाजवली मालिका ...
यष्टिरक्षक म्हणून रिद्धिमान साहाऐवजी आक्रमक ऋषभ पंत याला तसेच सलामीवीर म्हणून मयांक अग्रवालचा सहकारी या नात्याने पृथ्वी शाॅऐवजी शुभमान गिल याला संधी द्यायला हवी, अशी सूचना माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला केली आहे. ...
सध्या टी-२० क्रिकेटमध्ये २०० धावा सहज निघतात. सीमारेषा लहान झाली असून पहिल्या सहा षटकात क्षेत्ररक्षणात अनेक मर्यादा आहेत. दुसरीकडे फलंदाजांना आव्हान देता येईल, असे काहीच गोलंदाज करताना दिसत नाहीत. टी- २०त अनेक गोलंदाज सहजपणे गुडघे टेकताना दिसतात. ...
कोहलीला बाद करण्याच्या पद्धतीचा शोध घेणार ...
चेतेश्वर पुजारा या यादीत सातव्या आणि अजिंक्य रहाणे दहाव्या स्थानावर ...