लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

SA vs PAK : ७ वर्षांत पाकिस्तानला असं कुणी धुतलंच नाही, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची चौकार षटकारांची आतषबाजी - Marathi News | SA vs PAK, 3rd T20I : South Africa is the first team in 7 years to score 200+ against Pakistan in T20Is; SA 5/203 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA vs PAK : ७ वर्षांत पाकिस्तानला असं कुणी धुतलंच नाही, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची चौकार षटकारांची आतषबाजी

SA vs PAK, 3rd T20I : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं आजच आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला मागे टाकले. ...

IPL 2021 : SRH vs RCB T20 Live : सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकली, RCBचा स्फोटक फलंदाज परतला - Marathi News | IPL 2021 SRH vs RCB Live T20 Score : SRH won the toss and decided to bowl first, know both team playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : SRH vs RCB T20 Live : सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकली, RCBचा स्फोटक फलंदाज परतला

ipl 2021  t20 SRH vs RCB live match score updates  chennai : विजयाने सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) संघाला आयपीएलच्या १४ व्या पर्वात आज सनरायजर्स हैदराबादच्या ( SRH) आव्हानाला सामोरे जायचे आहे. ...

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूच्या आईचे कोरोनामुळे निधन - Marathi News | Cricketer Harmeet Singh's mother Paramajeet Kaur passed away due to COVID19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूच्या आईचे कोरोनामुळे निधन

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील १५ दिवस कडक निर्बंधासह लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशाच क्रिकेटपटूच्या घरातही कोरोनानं शिरकाव केला. ...

IPL 2021: अनन्या पांडेसह डेटवर जायचंय राजस्थान रॉयल्सच्या युवा खेळाडूला; एकाला जगायचीय अंबानीची लाईफ, Video  - Marathi News | IPL 2021 : Rajasthan Royals Akash singh wants live ambani life & chetan sakariya wants to take ananya panday on date, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: अनन्या पांडेसह डेटवर जायचंय राजस्थान रॉयल्सच्या युवा खेळाडूला; एकाला जगायचीय अंबानीची लाईफ, Video 

Indian Premier League 2021 : आयपीलएलच्या १४व्या पर्वातील राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातल्या लढतीनं सर्वांची उत्कंठा वाढवली होती. ...