लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

बीसीसीआयच्या मदतीसाठी धावला शेजारी राष्ट्र; IPL 2021च्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी दाखवली तयारी - Marathi News | SLC cannot be ignored: Sri Lanka Cricket offers to host remainder of IPL 2021 in September | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयच्या मदतीसाठी धावला शेजारी राष्ट्र; IPL 2021च्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी दाखवली तयारी

आयपीएलचे उर्वरित 31 सामने कधी व केव्हा खेळवायचे यासाठी बीसीसीआय सप्टेंबर विंडोचा विचार करत आहे. पण, ही स्पर्धा भारतातच होईल का, याबाबत बीसीसीआय आताच कोणती घाई करू इच्छित नाही. ...

महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघानं मोडला मोठा नियम; ते दोन खेळाडू ठरू शकतात कोरोनाचे सुपर स्प्रेडर? - Marathi News | How were L Balaji, Michael Hussey allowed to travel without negative reports? Franchises criticise CSK's move | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघानं मोडला मोठा नियम; ते दोन खेळाडू ठरू शकतात कोरोनाचे सुपर स्प्रेडर?

बीसीसीआय प्रत्येक खेळाडूला सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. परदेशी खेळाडूंनीही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ...

IPL 2021मधून मिळालेला संपूर्ण पगार कोरोना लढ्यासाठी केला दान; KKRच्या माजी खेळाडूचं मोठं काम - Marathi News | Laxmi Ratan Shukla donates IPL commentary fee to West Bengal CM's Relief Fund to aid fight against Covid-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021मधून मिळालेला संपूर्ण पगार कोरोना लढ्यासाठी केला दान; KKRच्या माजी खेळाडूचं मोठं काम

बीसीसीआयनं कोरोनच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन आयपीएलचे १४वे पर्व स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खेळाडूंनीही मदतीचा हात पुढे केला. ...

मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड करणार शाहरुख खानच्या संघाचे नेतृत्व - Marathi News | Kieron Pollard to lead Trinbago Knight Riders in CPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड करणार शाहरुख खानच्या संघाचे नेतृत्व

इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्यानंतर सर्व परदेशी खेळाडू मायदेशात परतले. ...