आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Pakistan Vs South Africa 2nd Test: खेळाच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये आघाडीची फळी कोसळल्यानंतर भारतीय वंशाचा फलंदाज सेनुराम मुत्थुसामी याने तळाच्या दोन फलंदाजांच्या मदतीने डाव सावरत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चारशेपार मजल मारून दिली. ...
ICC Women's World Cup 2025: भारतात सुरू असलेली महिला विश्वचषक स्पर्धा भारतीय संघासाठी आतापर्यंत निराशाजनक ठरली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये भारताला केवळ दोन सामन्यांत विजय मिळवता आला आहे. तर तीन सामन्यात अटीतटीच्या लढतीत भारतीय ...