T20 World Cup 2026: पाकिस्तान संघ पोकळ धमक्या देत असला तरी तो भारताच्या यजमानपदाखाली दि. ७ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या आयसीसी टी-२० विश्वषचकात निश्चितपणे खेळणार आहे. त्यासाठी दि. २ फेब्रुवारी रोजी हा संघ कोलंबोकडे प्रस्थान करेल. ...
WPL 2026: ग्रेस हॅरिसची शानदार अष्टपैलू कामगिरी, कर्णधार स्मृती मानधना हिचे अर्धशतक आणि नादिन डी क्लार्कच्या प्रभावी गोलंदाजींच्या जोरावर बंगळुरू संघाने डब्लूपीएलमध्ये गुरुवारी यूपीवर आठ बळी आणि ४१ चेंडू राखून दमदार विजय मिळवला. ...
भारतीय संघात स्थान पटकाविल्यानंतरही दहा वर्षे मी बेरोजगार होते. खेलरत्न पुरस्कारासाठीही वारंवार प्रतीक्षेत राहिल्यानंतर आता पद्मश्री सन्मानाने माझी सर्व नाराजी दूर झाल्याची प्रतिक्रिया महिला हॉकी संघाची दिग्गज गोलकीपर सविता पुनिया हिने व्यक्त केली. ...
Manpreet Singh: भारतीय हॉकीमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आणि मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू मनप्रीत सिंग याचे नाव आगामी एफआयएच प्रो लीग हंगामापूर्वीच्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कोचिंग शिबिरासाठी निवडलेल्या ३३ संभाव्य खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केलेले नाही. ...
Australian Open: दोन वेळा विजेतेपद पटकावणारी मानांकित अरिना सबालेंकाने एलिना स्वितोलिनाचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ...
Ranji Trophy, Mumbai Vs Delhi: बलाढ्य मुंबईने रणजी करंडक स्पर्धेत आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात गुरुवारी कट्टर प्रतिस्पर्धी दिल्ली संघाविरूद्ध पहिल्याच दिवशी पकड मिळवली. दिल्लीचा पहिला डाव ७६.४ षटकांत २२१ धावांवर गुंडाळल्यानंतर मुंबईने पहिल्या दिव ...