लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
एटीएम मधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने वृध्दाला फसविले - Marathi News | An old man was tricked on the pretext of helping him withdraw money from an ATM | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एटीएम मधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने वृध्दाला फसविले

सोलापूर : एटीएम मधून पैसे काढून देण्यास मदत करतो, असे सांगत एटीएम कार्डाची अदलाबदल करत वृध्दाच्या खात्यातून ४७ हजार ... ...

आरोग्य विमा नाकारणाऱ्या कंपनीस ८० हजार रुपये ग्राहकाला देण्याचे आदेश - Marathi News | Order to pay Rs 80,000 to the customer for denying health insurance to the company | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आरोग्य विमा नाकारणाऱ्या कंपनीस ८० हजार रुपये ग्राहकाला देण्याचे आदेश

जर ३० दिवसांत पैसे दिले नाहीत तर त्यावर ६ टक्के व्याजदाराने पैसे दयावे लागतील, असे आदेश आयोगाचे अध्यक्ष अ. सि. भैसारे व सदस्य महंत गाजरे यांनी ९ जून रोजी दिला. ...

Solapur: धार्मिक भावना दुखाविणारे स्टेटस ठेवले; पोलिसांनी आरोपी तरुणाला काही तासात पकडले - Marathi News | Solapur: Stated offensive to religious sentiments; Police nabbed the accused youth within a few hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धार्मिक भावना दुखाविणारे स्टेटस ठेवले; पोलिसांनी आरोपी तरुणाला काही तासात पकडले

Solapur: धार्मिक भावना दुखाविणारे मजकूर मोबाईल स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी वळसंग पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसला तरी या भागात पोलिसांकडून पेट्रोलिंग चालू आहे. ...

सिद्धेश्वर तलावात सापडले अनोखे चतुर्मुख शिवलिंग! - Marathi News | A unique four-faced Shivling found in Siddheshwar lake! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिद्धेश्वर तलावात सापडले अनोखे चतुर्मुख शिवलिंग!

मागील काही दिवसांपासून सोलापुरातील युवकांनी श्री सिध्देश्वर तलाव स्वच्छतेचा विडा उचलला आहे.  ...

विद्यापीठाच्या दुरुस्तीनंतर गुणपत्रिकेवरून ‘डबल आर’ गायब; पास झालेल्या विद्यार्थ्यांकडून ‘लोकमत’चे आभार   - Marathi News | Double R remove from mark sheet after university overhaul | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्यापीठाच्या दुरुस्तीनंतर गुणपत्रिकेवरून ‘डबल आर’ गायब

सर्व विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. ...

आषाढी यात्रा २०२३; वारीतील दिंड्याना ओळखपत्र, नोंदणीकृत नसलेल्या दिंड्यांना सुविधा देणे अवघड - Marathi News | Ashadhi Yatra 2023; It is difficult to provide identity card to Dindia in Warri, facility to unregistered Dindia | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी यात्रा २०२३; वारीतील दिंड्याना ओळखपत्र, नोंदणीकृत नसलेल्या दिंड्यांना सुविधा देणे अवघड

यंदा प्रथमच मानाच्या पालख्या समवेत नव्याने येणाऱ्या दिंड्याना ओळखपत्र देण्यात येणार आहे.  ...

फिरस्त्याचा मृत्यू, हिंस्र प्राण्याने तोडले लचके - Marathi News | The death of the man in the solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फिरस्त्याचा मृत्यू, हिंस्र प्राण्याने तोडले लचके

शुक्रवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळी घाण वास येत असल्याने काही नागरिकांनी पहाणी केल्यानंतर त्यांना एका इसमाचा मृतदेह परिसरात आढळला. ...

आक्रोश मोर्चा: अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे; अन्यथा पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल - Marathi News | Awach Morcha: Akshay Bhalerao's killers must be hanged; Otherwise, you have to leave the pen and think twice | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आक्रोश मोर्चा: अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे; अन्यथा पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल

यावेळी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. ...

सोलापूरजवळील कचरा डेपोला लागली आग; १६ तासानंतरही आगीची तीव्रता कमी होईना - Marathi News | A fire broke out at a garbage depot near Solapur Even after 16 hours the intensity of the fire will not decrease | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरजवळील कचरा डेपोला लागली आग; १६ तासानंतरही आगीची तीव्रता कमी होईना

तुळजापूर रोडवरील भोगाव हद्दीत असलेल्या कचरा डेपोला गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास अचानक आग लागली. ...