लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंढरीत भव्य अन देखणं बस स्थानक... ३४ प्लॅटफॉर्म, ५० खोल्या! - Marathi News | Pandharpur grand and beautiful bus station... 34 platforms, 50 rooms | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीत भव्य अन देखणं बस स्थानक... ३४ प्लॅटफॉर्म, ५० खोल्या!

एसटी बस थांबण्यासाठी ३४ प्लॅटफार्म व भाविकांना निवास करण्यासाठी ५० खोल्या बांधण्यात आल्या आहेत. यामुळे भाविकांची सोय होणार आहे. ...

सोलापुरात रेल्वे प्रवासात महिलेच्या गळ्यातील ९० हजारांची चेन हिसकावली - Marathi News | A chain worth 90,000 was snatched from the neck of a woman during a train journey in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात रेल्वे प्रवासात महिलेच्या गळ्यातील ९० हजारांची चेन हिसकावली

अहमदाबाद तिरुचिरापल्ली स्पेशल ट्रेनमध्ये १६ जून रोजी मध्यरात्री १:१४ वाजता कुर्डूवाडी डाउन सिग्नलजवळ घटना घडली. ...

जिल्ह्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना मिळणार ‘नमो निधी’चा लाभ! - Marathi News | Six and a half lakh farmers in the district will get the benefit of 'NAMO Fund'! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना मिळणार ‘नमो निधी’चा लाभ!

योजना लागू : शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा हाेणार एप्रिल ते जुलैचा पहिला हप्ता ...

टेम्पो अन् जमिनीच्या वाटणीवरून विवाहितेचा छळ; बीएसएफमधील जवानासह पाच जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Harassment of spouses over tempo and land sharing; Crime against five persons including a BSF jawan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टेम्पो अन् जमिनीच्या वाटणीवरून विवाहितेचा छळ; बीएसएफमधील जवानासह पाच जणांविरुद्ध गुन्हा

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादीचे लग्न हे ९ एप्रिल २०१७ रोजी बीएसएफमध्ये नोकरीस असलेल्या योगेश हंबीरराव पाटील यांच्याशी झाला होता. ...

जेवण करत बसलेल्या कर्नाटक एसटी बसच्या चालकाला मारहाण करत १५ हजाराचा ऐवज लुटला - Marathi News | The Karnataka ST bus driver who was eating was beaten up and robbed of Rs 15,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेवण करत बसलेल्या कर्नाटक एसटी बसच्या चालकाला मारहाण करत १५ हजाराचा ऐवज लुटला

फिर्यादी फजील हे शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एसटी स्थानकात जेवण करत असलेले असताना रिक्षातून तीन अनोळखी इसम येऊन तुमचे नाव काय असे विचारत त्यांना मारहाण केली. ...

मरण्यापेक्षा अत्यसंस्काराला घाबरतात; जिल्ह्यातील ८९गावातील नागरिक स्मशानभूमी नसल्याने अडचण - Marathi News | Fear the cremation more than death The problem is that citizens in 89 villages of the district do not have crematoriums | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मरण्यापेक्षा अत्यसंस्काराला घाबरतात; जिल्ह्यातील ८९गावातील नागरिक स्मशानभूमी नसल्याने अडचण

जागा व रस्त्याचा नेहमीचाच वाद ...

Ashadhi Ekadashi- वारकऱ्यांसाठी खुशखबर! मिरज-पंढरपूर विशेष रेल्वेच्या ५४ फेऱ्या - Marathi News | 54 runs of Miraj Pandharpur Special Train by Central Railway for Ashadhi Ekadashi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Ashadhi Ekadashi- वारकऱ्यांसाठी खुशखबर! मिरज-पंढरपूर विशेष रेल्वेच्या ५४ फेऱ्या

जादा रेल्वेगाड्यांमुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व भाविकांची सोय होणार ...

मोठी बातमी! सिध्देश्वर साखर कारखाना दोन वर्षे बंद राहणार; धर्मराज काडादी यांची असहाय स्पष्टोक्ती - Marathi News | Siddeshwar sugar factory in Solapur district will remain closed for two years  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिध्देश्वर साखर कारखाना दोन वर्षे बंद राहणार; धर्मराज काडादी यांची असहाय स्पष्टोक्ती

सोलापूर जिल्ह्यातील सिध्देश्वर साखर कारखाना दोन वर्षे बंद राहणार आहे.  ...

सोलापूर: ऑनलाइन मिळकत कर भरल्यास मिळणार सहा टक्के सवलत - Marathi News | Solapur: Six percent discount for paying income tax online | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर: ऑनलाइन मिळकत कर भरल्यास मिळणार सहा टक्के सवलत

सोलापूकरांना दिलासा; टॅक्स भरण्यासाठीच्या ऑनलाइन सुविधा झाल्या सुरू. ...