लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूरात एक लाख २३ हजार लाभार्थ्यांना दिला लाभ - Marathi News | Benefit given to one lakh 23 thousand beneficiaries in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात एक लाख २३ हजार लाभार्थ्यांना दिला लाभ

शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी "शासन आपल्या दारी" हे अभियान राबविण्यात येत आहे. ...

Solapur: धोकादायक वळणावर भरधाव दुचाकी भिंतीवर आदळली, महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू ‌, मित्र जखमी - Marathi News | Solapur: College youth dies on the spot, friend injured after speeding bike hits wall on dangerous bend | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धोकादायक वळणावर दुचाकी भिंतीवर आदळली, तरुणाचा जागीच मृत्यू ‌, मित्र जखमी

Solapur: पंढरपूर येथून विठ्ठलाचे देवदर्शन आटपून घराकडे येताना भरधाव दुचाकीचा धोकादायक वळणावर ताबा सुटला आणि मोटरसायकल मंदिराच्या भिंतीवर जाऊन आदळली. ...

सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त, महापालिकेची मोठी कारवाई - Marathi News | Chimney of Siddheshwar factory destroyed land, big action of municipal corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त, महापालिकेची मोठी कारवाई

महापालिकेने आणि पोलीस यंत्रणेने बुधवारी पहाटे कारखान्याचे गेट सोडून चिमणी पाडकामाची कारवाई सुरू केली होती. ...

मोठी बातमी! सोलापूर बाजार समितीत देशमुखांना, तर बार्शीत राऊतांना सहा महिन्याची मुदतवाढ - Marathi News | Deshmukh and Barshit Raut have been extended by six months in the Solapur Bazar Committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! सोलापूर बाजार समितीत देशमुखांना, तर बार्शीत राऊतांना सहा महिन्याची मुदतवाढ

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची मुदत १५ जुलै रोजी संपणार आहे. तर बार्शी बाजार समितीच्या संचालकांची मुदत २३ जुलै रोजी संपणार आहे. ...

आषाढी सोहळा २०२३; चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छता करून काढला ४८ टन कचरा - Marathi News | Ashadhi Ceremony 2023; 48 tons of garbage was removed after cleaning the Chandrabhaga river bed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी सोहळा २०२३; चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छता करून काढला ४८ टन कचरा

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. ...

आषाढी २०२३; वारकऱ्यांच्या विश्रांतीसाठी प्रत्येक दोन किलोमीटरवर विसावे असणार - Marathi News | Ashadhi 2023; There will be rest stops every two kilometers for the runners to rest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी २०२३; वारकऱ्यांच्या विश्रांतीसाठी प्रत्येक दोन किलोमीटरवर विसावे असणार

आषाढी वारीनिमित्त १५ ते १८ लाख भाविक पंढरपुरला येतात. ...

वरातीत नाचल्याने पत्नीला पट्ट्याने मारहाण; तिघांवर गुन्हा - Marathi News | Wife beaten with belt for dancing in Varati; A crime against three | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरातीत नाचल्याने पत्नीला पट्ट्याने मारहाण; तिघांवर गुन्हा

फिर्यादीवरून पतीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...

सोलापूरसाठी गुडन्यूज; भूमीगत गटारीची स्वच्छता आता रोबोट मशीनव्दारे होणार - Marathi News | Good news for Solapur; Cleaning of underground sewers will now be done by robot machines | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरसाठी गुडन्यूज; भूमीगत गटारीची स्वच्छता आता रोबोट मशीनव्दारे होणार

या रोबट मशीनद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे.  ...

आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण - Marathi News | Invitation to the Chief Minister eknath shinde for the Government Pooja of Ashadhi Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितेचे सदस्य अॅड. माधवी देसाई- निगडे, प्रकाश जवंजाळ, श्रीमती शंकुतला नडगिरे आदी उपस्थित होते. ...