लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
माळढोक अभयारण्य आरक्षित क्षेत्र कमी करण्याबाबत देशमुख यांची जावडेकर यांच्याशी चर्चा - Marathi News | Discussion with Deshmukh's Jawedekar about reducing the gardener sanctuary reserve area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माळढोक अभयारण्य आरक्षित क्षेत्र कमी करण्याबाबत देशमुख यांची जावडेकर यांच्याशी चर्चा

सोलापूर : सोलापूर जिल्‘ासह इतर जिल्‘ात माळढोकच्या नावावर जमिनी आरक्षित करून तशा नोंदणी तहसीलदारांनी उतार्‍यावर केल्या आहेत. यामुळे जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार रखडल्याने शेतकर्‍यांसह उद्योजकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर तत्काळ तोडगा काढा ...

ेउपळवटे येथे हरिनाम सप्ताह - Marathi News | Harem Week at Euplawte | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ेउपळवटे येथे हरिनाम सप्ताह

कुर्डूवाडी : अधिक मासानिमित्त उपळवटे येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. यावेळी ह.भ.प.गोसावी महाराज दहिवली, ह.भ.प.शेळके महाराज उपळवटे, ह.भ.प.पंडित महाराज अकुलगावकर, ह.भ.प.नाईक ननवरे महाराज ...

्रपालखी मार्गावर ९३ उपचार केंद्रे - Marathi News | 93 treatment centers on the runway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :्रपालखी मार्गावर ९३ उपचार केंद्रे

सेालापूर: आषाढी सोहळ्यासाठी येणार्‍या प्रत्येक पालखीच्या मार्गावर आरोग्य विभागाची २४ तास उपचार केंद्रे राहणार आहेत़ पालखी मुक्कामाच्या ठिकाणी १०८ क्रमांकाची आरोग्य सेवेची गाडी तसेच वैद्यकीय अधिकारी राहणार आहेत़ यामध्ये देखील वारकर्‍यांना उपचार केले ज ...

तुळजाभवानी महाविद्यालयाचा निकाल ८५ टक्के - Marathi News | The result of Tuljagani College is 85 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुळजाभवानी महाविद्यालयाचा निकाल ८५ टक्के

कुर्डूवाडी : येथील तुळजाभवानी महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा बी.एड. परीक्षेचा निकाल ८५ टक्के लागला. या परीक्षेत थोरात सोनाली सर्जेरावने ७९ टक्के गुणासह प्रथम, गलांडे प्रियंका धनाजी ७४.६७ टक्के गुणांसह द्बितीय तर उपासे प्रीती हनुमंतने ७३.२५ टक्क ...

विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर परीक्षा विभाग : ऑक्टोबर/नोव्हेंबर २०१५, मार्च/ एप्रिल २०१६ च्या सर्व सत्र परीक्षा - Marathi News | Announcement of University Examination Examination Examination Department: October / November 2015, all session examinations of March / April 2016 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर परीक्षा विभाग : ऑक्टोबर/नोव्हेंबर २०१५, मार्च/ एप्रिल २०१६ च्या सर्व सत्र परीक्षा

सोलापूर : शैक्षणिक वर्षाची नुकतीच सुरुवात झालेली असताना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दोन्ही सत्रात होणार्‍या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे ऑक्टोबर/नोव्हेंबर २0१५, मार्च/एप्रिल २0१६ चे वेळापत्रक पाहून विद्यार्थी व शिक्षकांना अभ्यासक्र ...

आयबीसीचे भिवानी, पतियालामध्ये क्लिनिक - Marathi News | IBC Bhiwani, Patiala Clinic | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आयबीसीचे भिवानी, पतियालामध्ये क्लिनिक

नवी दिल्ली: देशभरातील व्यावसायिक मुष्टियोद्धांसाठी प्रतिभावंताच्या शोध मोहिमेसाठी भारतीय मुष्टियुद्ध परिषद (आयबीसी) १३ ते१५ जुलै दरम्यान भिवानी आणि पतियालामध्ये क्लिनिकचे आयोजन करणार आहे़ या क्लिनिकचे आयोजन आयबीसी अध्यक्ष सेवानिवृत्त ब्रिगेडियर पी़क ...

काँग्रेसतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन - Marathi News | Congressional request for District Collector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जाहीर सभेनंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. जिल्‘ातील आणेवारीचा फेरसर्व्हे करावा, माळढोक अभयारण्यामुळे शेतजमीन खरेदी-विक्रीस अडचण येत आहे, टंचाई गावात टँकर द्यावा, क ...

वारी अपडेट़़़महत्वाची चौकट वारकर्‍यांचे आज ठिय्या आंदोलन - Marathi News | Today, the protest movement of Warkaris is a stalled movement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वारी अपडेट़़़महत्वाची चौकट वारकर्‍यांचे आज ठिय्या आंदोलन

पंढरपूरचे वाळवंट १५ दिवस वारकर्‍यांसाठी खुले ठेवण्यात यावे, यासाठी सरकारने कायद्यात आवश्यक तो बदल करून द्यावा या मागणीसाठी पुण्याजवळील संगमवाडी येथे शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला़ गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या या ब ...

मंदिरातील दानपेटी फोडून १५ हजार रुपये लंपास - Marathi News | 15,000 rupees in the temple and rupture of the temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरातील दानपेटी फोडून १५ हजार रुपये लंपास

अकलूज : संग्रामनगर-अकलूज येथील श्री साईबाबा सेवा ट्रस्टच्या साई मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे १५ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून पोबारा केला. ही घटना बुधवारी उघडकीस आल्यानंतर मंदिराच्या पुजार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्या ...