कुर्डूवाडी शहर हे मराठवाडा आणि पंढरपूर तीर्थक्षेत्राचे प्रवेशद्वार आहे़ या कुर्डूवाडी-बार्शी रोडवर रेल्वेगेटमध्ये अनेक खासगी जीप, टेम्पो, रिक्षा व इतर वाहने दोन्ही बाजूस उभी राहतात़ रेल्वेगेट बंद झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी होते़ गेट उघडल्यानंतर एकाच ...
सोलापूर: पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत नोकरी व प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगार प्रशिक्षण-पतपुरवठा या दोन्ही योजना जिल्ात सक्षमपणे राबविण्याच्या दृष्टीने उद्या (बुधवार) जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे जिल्हाधिकारी तुकाराम मु ...
बार्शी: पावसाळा सुरु होऊन दीड महिना उलटून गेला तरी बार्शी तालुक्यात वरुणराजाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी न लावल्याने व काही भागात काहीच न पडल्याने खरीप हंगामात ज्यांनी पेरणी केली आहे त्यांची पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत़ त्यामुळे शेतकर्यांवर ...
वैराग: संत निरंकारी मंडळातर्फे मानव एकता दिनानिमित्त आयोजित शिबिरात १२० महिलांसह १९२ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन संत निरंकारी मंडळ सोलापूरचे झोनलप्रमुख इंद्रपाल नागपाल यांनी केले. ...
वारी हा केवळ १५-२० दिवसांचा सोहळा नसून हे एक आनंदाचे भांडार आहे, असे दीपक फडणीस म्हणाले. प्रथमच पायी वारीत दाखल झालेले फडणीस हे रिटायर्ड केमिकल इंजिनिअर आहेत. वयाची साठी ओलांडल्यावर आता चालणे जमेल की नाही असेच वाटत होते. पण हा नाममहिमा इतका श्रेष्ठ आ ...
सोलापूर: सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जय जवान जय किसान सैनिकी शाळेच्या मैदानावर झालेल्या सुशीला आबुटे चषक जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत तात्यासाहेब साठे व दीपा राठोड हे वेगवान धावपटू ठरले़ ...
सोलापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ आणि सोलापूर जिल्हा सानेगुरुजी कथामाला यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पशाळा येथे शिक्षकांसाठी कथाकथन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...