लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पार्थ तोष्णीवालला दुहेरी मुकुट रोटरी क्लबच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा - Marathi News | District-level sports competition in Rotary Club of the double crown of Partha Toshniwal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पार्थ तोष्णीवालला दुहेरी मुकुट रोटरी क्लबच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

सोलापूर: जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या रोटरी क्लबच्या रोटरी डिस्ट्रक्टि ३१३२ च्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पार्थ तोष्णीवालने बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत आणि १५ वर्षांखालील पुरुषांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला़ त ...

चंद्रभागा भागविणार लातूरची तहान - Marathi News | Chandrabhaga will sacrifice Latur's thirst | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रभागा भागविणार लातूरची तहान

पंढरपूर : अवघा पावसाळा कोरडा गेल्याने लातूर जिल्?ातील सर्वच पाण्याचे स्रोत आता बंद झाले आहेत. तेथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेतील पाणी रेल्वेने लातूरला नेण्याचा प्रस्ताव लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी तयार ...

धर्म जागरणाच्या कार्याला झोकून द्या सुधाकर इंगळे : कार्यकर्ता अभ्यास वर्गाला प्रतिसाद - Marathi News | Congratulate Dharma Jagran's work Sudhakar Ingale: Responding to the worker's studies class | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्म जागरणाच्या कार्याला झोकून द्या सुधाकर इंगळे : कार्यकर्ता अभ्यास वर्गाला प्रतिसाद

सोलापूर : सध्याच्या सामाजिक स्थितीचा अभ्यास करता धर्माचे जागरण होणे आणि प्रत्येकाला आपला धर्म कळणे ही काळाची गरज बनली आह़े हिंदू धर्मातील प्रत्येकाने धर्मजागरणात स्वत:ला झोकून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुध ...

मार्डीच्या सरपंचपदी सुजाता इनामदार - Marathi News | Sujata Inamdar for Mardi's Sarpanch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मार्डीच्या सरपंचपदी सुजाता इनामदार

सोलापूर : मार्डी (ता़उ़सोलापूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुजाता संजय इनामदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ ...

करमाळा तालुका पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल सुरवसे - Marathi News | Anil Survase, President of Karmala Taluka Credit Society | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करमाळा तालुका पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल सुरवसे

करमाळा : करमाळा तालुका गटसचिवांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल गोरख सुरवसे यांची तर उपाध्यक्षपदी नितीन अर्जुन दळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...

स्मार्ट सिटी, स्वच्छता अभियान, सुंदर सोलापूर योजनेत सहभागी व्हा सुशीला आबुटे : स्वच्छता मोहीम जनजागृती अभियान - Marathi News | Smart City, Sanitation Campaign, participate in the beautiful Solapur scheme, Sushila Dubu: Sanitation Campaign Janajagruti Abhiyan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मार्ट सिटी, स्वच्छता अभियान, सुंदर सोलापूर योजनेत सहभागी व्हा सुशीला आबुटे : स्वच्छता मोहीम जनजागृती अभियान

सोलापूर: सोलापूरकरांनो आपली मानसिकता बदला, सकारात्मक विचार करा आणि स्मार्ट सिटी , स्वच्छता अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी केले. ...

कांद्याच्या खरेदी-विक्रीवर प्रशासनाची नजर - Marathi News | The administration looked at the purchase and sale of onions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांद्याच्या खरेदी-विक्रीवर प्रशासनाची नजर

फोटो-कांदा.. ...

ैग्राम बालविकास केंद्रे योजना पुन्हा सुरू करावीत - Marathi News | Agram Child Development Centers should resume the scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ैग्राम बालविकास केंद्रे योजना पुन्हा सुरू करावीत

विजयसिंह मोहिते-पाटील: दक्षता कमिटीच्या बैठकीस गैरहजर असणार्‍या अधिकार्‍यांना नोटिसा काढण्याच्या सूचना ...

कळमेश्वरचे माजी नगराध्यक्ष रमेश अढाऊ यांचे निधन - Marathi News | Ramesh Adhau, former city president of Karmeshwar, died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कळमेश्वरचे माजी नगराध्यक्ष रमेश अढाऊ यांचे निधन

कळमेश्वरचे माजी नगराध्यक्ष रमेश अढाऊ यांचे निधन ...