लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईच्या दोघा ठकसेनांचा जामीन फेटाळला घर गहाण ठेवून महिलेने दिले 30 लाख : केवळ साडेपंधरा लाखांची परतफेड - Marathi News | 30 lakhs given to the woman by mortgaging her house for two crores of rupees, only repayment of Rs. 15,500 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबईच्या दोघा ठकसेनांचा जामीन फेटाळला घर गहाण ठेवून महिलेने दिले 30 लाख : केवळ साडेपंधरा लाखांची परतफेड

सोलापूर : घर गहाण ठेवून नीलकंठ बँकेतून 30 लाख रुपये कर्ज मिळवले. त्यापैकी केवळ 15 लाख 40 हजार रुपये भरले. उर्वरित रक्कम न भरता व्ही. एस. देसाई या महिलेची फसवणूक करणार्‍या मुंबईच्या कांदिवली भागात राहणार्‍या सागर अशोक कोठारी आणि कृणाल राजेश कोठारी या ...

होटगी-तिलाटी दुहेरीकरणाचे काम सुरू रेल विकास निगम : होटगी-गुलबग्र्याच्या कामावर 2 सप्टेंबरला सुनावणी - Marathi News | Rail development corporation: Hotgiri-Gulbarga's hearing begins on September 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होटगी-तिलाटी दुहेरीकरणाचे काम सुरू रेल विकास निगम : होटगी-गुलबग्र्याच्या कामावर 2 सप्टेंबरला सुनावणी

सोलापूर : निकृ ष्ट काम आणि अन्य मुद्यांवरुन होटगी - गुलबर्गा दुहेरीकरणाचे काम थांबले असले तरी ‘रेल विकास निगम लिमिटेड’ने या मार्गावर होटगी-तिलाटी मार्गाचे काम ‘एशियन डेव्हलपमेंट फंड’मधून सुरू करण्यात आले आह़े ...

जोकोचिक बनला युनिसेफचा सद्भावना दूत - Marathi News | The goodwill messenger of UNICEF became a jokechick | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोचिक बनला युनिसेफचा सद्भावना दूत

न्यूयॉर्क: जागतिक नंबर वनचा टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविच संयुक्त राष्ट्र बाल कोश सद्भावना दूत बनला आह़े सर्बियाच्या या 28 वर्षीय खेळाडूने पहिल्यांदाच युनिसेफ सर्बियाचा दूत म्हणून आणि नोव्हाक जोकोविच फाउंडेशनमार्फत वंचित मुलांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका ...

जिल्हाधिकार्‍यांना कोंडीत पकडण्याचा डाव - Marathi News | Junkie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिल्हाधिकार्‍यांना कोंडीत पकडण्याचा डाव

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे नियमावर बोट ठेवून काम करीत असल्यामुळे सर्व आमदार त्यांना टार्गेट करणार अशी चिन्हे होती़ नियोजनाच्या बैठकीऐवजी दुष्काळाची चर्चा करण्याची आक्रमक भूमिका घेतली गेली़ ...

महापालिकेची आज तहकूब सभा प्रशासनाची तयारी: गुडेवारांकडून आरोपांचे खंडन - Marathi News | The administration of the municipal corporation's preparations for today: | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महापालिकेची आज तहकूब सभा प्रशासनाची तयारी: गुडेवारांकडून आरोपांचे खंडन

सोलापूर : महापालिकेचे तत्कालीन आयुक्तचंद्रकांत गुडेवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून निवृत्त न्यायाधीशांमार्फत त्यांची चौकशी करण्याच्या विषयाला विरोधकांनी आक्षेप घेतल्याने तहकूब झालेली सभा शुक्रवार दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता होणार आह ...

सांगोल्यात एकदिवसाआड पाणीपुरवठा दुष्काळाचा दाह : पन्नास टक्के पाणी कपात - Marathi News | One day water supply in Sangoli, Drought prone area: 50 percent water cut | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :सांगोल्यात एकदिवसाआड पाणीपुरवठा दुष्काळाचा दाह : पन्नास टक्के पाणी कपात

सांगोला : शहर व तालुक्यात पन्नास टक्के पाणी कपातीच्या निर्णयामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार असून आता ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा’ होणार आहे. ...

जि़प़चतुर्थ र्शेणी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी देशमुख - Marathi News | Deshmukh is the President of the ZPT | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जि़प़चतुर्थ र्शेणी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी देशमुख

सोलापूर: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदे चतुर्थ र्शेणी कर्मचारी संघटनेच्या सोलापूर शाखा अध्यक्षपदी र्शीशैल देशमुख यांची तर कार्याध्यक्षपदी सूर्यकांत गायकवाड यांची निवड करण्यात आली़ जिल्हा शाखेची आढावा बैठक 15 ऑगस्ट रोजी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वाय़ए ...

भाजप सरकार धोकेबाज : यलगुलवार काँग्रेसचा मोर्चा : चारा छावण्या सुरु करा, शेतकर्‍यांना मदत द्या ! - Marathi News | BJP government deceitful: Yajululwar Congress Front: Start fodder camps, help farmers! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सरकार धोकेबाज : यलगुलवार काँग्रेसचा मोर्चा : चारा छावण्या सुरु करा, शेतकर्‍यांना मदत द्या !

सोलापूर : केंद्र व राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आणि सत्तेत आल्यानंतर केवळ पोकळ घोषणाबाजी केली आहे. हे सरकार धोकेबाज असून, या सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी येथे केले. ...

आंधळगावमध्ये तरुणाचा खून; तीक्ष्ण हत्याराचा वापर - Marathi News | Youth murder in Andhra Pradesh; Sharp assault | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंधळगावमध्ये तरुणाचा खून; तीक्ष्ण हत्याराचा वापर

फोटो - ...