वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
जिथं निवडणूक प्रक्रिया चालू आहे तिथंच अाचारसंहिता लागू करा व अन्यञ लावलेली अचारसंहिता निवडणूक अयोगाने मागे घ्यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवारांनी केली. ...
सध्या गाजत असलेला दहशतवादाचा प्रश्न अन् कोपर्डी घटनेनंतर राज्य परिवहन महामंडळाचे सोलापूर आगार अॅलर्ट झाले असून ...
ऊसाचे बिल मिळत नसल्याकारणाने सोलापूर जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास चक्क सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच अंगावर रॉकेल ओतुन पेटवून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला़ ...
पाच दिवसांपूर्वी सोन्याचे व्यापारी दागिने विक्रीसाठी बार्शी बसथानकावरून कळंबला जाण्यासाठी पंढरपूर - परतूर या बसमध्ये चढत असताना बॅगची चैन कापून त्यातील ४३ लाख ६८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले होते. ...
१५ ऑक्टोबर दा दिवस 'जागतिक हस्तस्वच्छता दिन' म्हणून साजरा केला जातो. ...
सोलापूरचे जिल्हाधिकारीरणजित कुमार वारकऱ्यांप्रमाणे मुलाला खांद्यावर घेऊन दर्शनबारीत उभे राहिले. सुमारे दीड तासानंतर त्यांनी विठोबा-रुक्मिीणीचे दर्शन ...
अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने बोलेरो जीप रस्त्याकडेला उभ्या राहिलेल्या टँकरला धडकल्याने ...
किरकोळ चुकीबद्दल न नांदवता हाकलून दिलेल्या नवऱ्याला मुख्याध्यापक पत्नीने दरमहा दोन हजार रुपयांची अंतरिम पोटगी द्यावी ...
सोलापूरचे कलेक्टर रणजित कुमार सर्वसामान्य भाविकाप्रमाणे सहकुटुंब रांगेत उभे राहून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. ...
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील पाकणी येथे बोलेरो - कंटनेरची धडक बसून झालेल्या अपघातात 4 जण ठार झाले. ...