आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्पर्धा परीक्षा व वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंगमध्येच करिअर करता येते, असा चुकीचा समज आहे़ परीक्षेतील मार्कावरच बुद्धिमत्ता मोजता येत नाही़ जीवनात यशस्वी होण्यासाठी सुरुवातीला स्वत:ला ओळखा, आपल्याला आवड असलेल्या क्षेत्राची निवड करा ...
सोलापुरातील प्रसिद्ध श्री सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेदरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. नंदीध्वज ट्रान्सफॉर्मरवर कोसळून आग लागली, मात्र भाविकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ...
ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतील तिसºया दिवशी आज भक्तिभावपूर्ण वातावरणात होम मैदानावर होम विधी झाला. नागफणी, बाशिंग आणि विद्युत रोषणाई केलेली नंदीध्वजांची मिरवणूक रात्री दोन वाजता आल्यानंतर होमविधीस प्रारंभ झाला. ...
भारत देश पूर्वीपेक्षा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. महाराष्टÑात कांदा व द्राक्ष उत्पादनामुळे कोरडवाहू शेतकºयांना भरपूर फायदा झाल्याने सोलापूर जिल्ह्यात एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नाही. ...
बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र , श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा अखंड जयघोष करीत, सनई चौघड्यांचा मंजुळ आवाज, बँजोवरिल भक्तिगीते आणि हलग्यांच्या कडकडाटात तसेच पांढराशुभ्र बाराबंदीचा पोषाख परिधान केलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत ग्रामदैवत ...
दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) लातूर येथे दि. ९ ते ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
तालुक्यातील सीना नदीवरील बोपले बंधाºयातून बेकायदा वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत असलेल्या तक्रारीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारून ८ वाहनांसह (किंमत ७४ लाख १८ हजार रुपयांची वाहने) साडेचार ब्रास वाळू ताब्यात घेऊन ९ जणांविरुद्ध ...
ग्रामसेवकाच्या बनावट सह्या करून १० लाख ६२ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पद्मिनी खंडागळे, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर खंडागळे आणि अन्य दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...