शहीद जवानांच्या नावावर मत मागतात. मात्र आज अकलूज मध्ये जवानांच्या पत्नीबद्दल अपशब्द काढणारे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार स्वीकार करतात असा टोला ही धनंजय मुंडे यांनी लगावला. ...
राजकारणात निवृत्त होण्यापूर्वी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केल्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे ...
रविंद्र देशमुख बौध्द तत्त्वज्ञानात ज्या चार मनोवस्था सांगितल्या आहेत. त्यामधील एक मुदिता...मुदिता म्हणजे दुसºयाच्या सुखात सुख मानणारा अर्थात सदैव ... ...
८७ वर्षांतही तरूण असणारे ‘गोमा’ सर आपल्यातून निघून गेले होते...स्वत:च्या वास्तव्यामुळे मराठी साहित्यविश्वात सोलापूरची ओळख निर्माण करणाºया या थोर सरस्वतीपुत्राला ‘लोकमत’ची श्रध्दांजली! ...
लोकसभा निवडणुकीच्या मतदानानिमित्त शहरात मध्यप्रदेशसह अन्य भागातील अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला आहे. मतदानासाठी ७७७ मतदान केंद्रे असून, तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ...