आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Politics VaibhavNaik Sindhudurg : वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना तत्काळ संबधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ...
Bjp Sindhdudurg : कणकवली तालुका कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे अडीच महिने होऊन देखील पूर्ण करण्यात आले नसल्याने आक्रमक झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी शिवाजी हजारे यांच्यावर प्रश्नांची सर ...
Accident Kankvali Sindhudurg : गोव्याहून पनवेलच्या दिशेने जाणारा कंटेनर कणकवली शहरालगत जानवली नदीपुलानजीक उलटी होऊन झालेल्या अपघातात कंटेनर चालक जागीच ठार झाला आहे. महेंद्र रघुनाथ भोसले (वय ४५ रा. बीभळी, ता.फलटण, सातारा ) असे मृत चालकाचे नाव आहे. ...
Flood Sindhudurg : भयानक पूरस्थिती आणि महाप्रलयामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून कोकणला २०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेद्वनाद्वार ...
Politics Narayan Rane Vaibhav Naik Sindhudurg : उद्योगमंत्री असताना नारायण राणेंनी १३ वर्षापूर्वी विनाशकारी कळणे मायनिंग प्रकल्प जनतेच्या माथी मारला. या प्रकल्पामुळे किती लोकांना रोजगार मिळाला? हे संगण्याबरोबरच आता राणेंनी केंद्रीय उद्योगमंत्री झाल्य ...
Flood Konkan Sindhudurg : कोकणातील डोंगर खचत आहेत. या साऱ्याला मायनिंग माफीयांसोबत अधिकारीही तेवढेच जबाबदार असून त्यांच्या वरदहस्तामुळे येथील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. बेकायदा मायनिंग मुळे कोकणचा कॅलिफोर्निया होण्याऐवजी माळीन होण्याचीच जास्त शक्यता ...
Crime News: गांजा विक्रीचे रॅकेट संपूर्ण जिल्हयात पसरले असून सावंतवाडीतील बाॅबी च्या चौकशीत कणकवली येथील संकेत ऊर्फ सनी महेद्रेकर यांचे नाव पुढे आल्यानंतर कुडाळ पोलीसांनी त्याचा शोध घेत होते अनेक ठिकाणी छापेमारी ही केली होती ...
Dillhi NarayanRane Sindhudurg : आगामी काळात एमएसएमई विभागाच्या माध्यमातून रोजगार, विकास, दरडोई उत्त्पन्न वाढविणे हे माझे ध्येय राहील. देशाच्या विकासाला सामूहिक योगदान असायला हवे. पंतप्रधानांनी टाकलेला विश्वास सार्थकी करून दाखवणे हा माझा निर्धार आहे. ...
Flood Kankavli Sindhudurg: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची झळ अगदी तीव्रपणे कोकणाला बसली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या आहेत. या स्थितीला वाढत चाललेली वृक्षतोड आणि मायनिंग कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधीही त्याला तितकेच ...
Crimenews Kankavli Sindhudurg : कणकवली तालुक्यातील नरडवे घोलणवाडी परिसरातील नदीपात्रात एका तीस ते पस्तीस वर्षाच्या तरुणाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र, अजूनही त्या मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने ...