लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
निवासी इमारतींचा कमर्शिअल वापर; लातूरमधील १९२ रुग्णालयांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस - Marathi News | Commercial use of residential buildings; Aurangabad bench issues notice to 192 hospitals in Latur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : निवासी इमारतींचा कमर्शिअल वापर; लातूरमधील १९२ रुग्णालयांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस

याचिकाकर्त्याने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना २५ फेब्रुवारी २०२० रोजी निवेदन दिले असता त्यांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना दिले होते. ...

'दिल्लीच्या गडकरी राया, खासदार जलीलभैया गोंधळाला या...या...'; वाहतूक समस्यांवर ग्रामस्थांचा जागरण-गोंधळ - Marathi News | 'Gadkari Raya of Delhi, MP Jalilbhaiyya gondhalala ya ... ya ...'; Awakening of villagers on traffic problems | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'दिल्लीच्या गडकरी राया, खासदार जलीलभैया गोंधळाला या...या...'; वाहतूक समस्यांवर ग्रामस्थांचा जागरण-गोंधळ

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव-औट्रमघाटात दरड कोसळल्याने दोन महिन्यांपासून जड वाहतुकीसाठी घाट बंद आहे. ...

शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या दारी अनुदानाच्या प्रतीक्षेतील शिक्षकांचे धरणे - Marathi News | Teachers who are waiting for grant dharane agitaion on MLA Vikram Kale's door | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या दारी अनुदानाच्या प्रतीक्षेतील शिक्षकांचे धरणे

त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांचे अनुदान घोषित करण्याची मागणी शिक्षक समन्वय संघाने केली आहे. ...

ट्रेडिंग कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून महिला वकिलाची १८ लाखांची फसवणूक - Marathi News | 18 lakh fraud of a woman lawyer by showing the lure of investing in a trading company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ट्रेडिंग कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून महिला वकिलाची १८ लाखांची फसवणूक

महिला बचत गटाच्या महिलांनंतर वकील महिलेला चौकडीने फसवले ...

विभागीय वार्धक्यशास्त्र केंद्रापाठोपाठ ‘एम्स’ही औरंगाबादेतच आणू : भागवत कराड - Marathi News | Let's bring AIIMS to Aurangabad after the Divisional Geriatrics Center: Bhagwat Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विभागीय वार्धक्यशास्त्र केंद्रापाठोपाठ ‘एम्स’ही औरंगाबादेतच आणू : भागवत कराड

Bhagwat Karad: घाटी रुग्णालयात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे. या इमारतीचे उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते होईल, असे प्रयत्न सुरू आहेत. ...

दुर्घटनेला निमंत्रण ! कोणत्याही क्षणी महेमूद दरवाजा कोसळू शकतो, तरी नागरिकांची ये-जा सुरु - Marathi News | Invitation to an accident! At any moment, Mehmud's Darwaja may collapse, but the citizens start coming and going | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दुर्घटनेला निमंत्रण ! कोणत्याही क्षणी महेमूद दरवाजा कोसळू शकतो, तरी नागरिकांची ये-जा सुरु

Mehmud Gate: नागरिकांनीच काढले पत्रे; दुचाकी, पादचाऱ्यांचा दरवाज्यातून धोकादायक प्रवास ...

औरंगाबादेतील फराळांचा घमघमाट विदेशात; अमेरिका, इग्लंडसह अन्य देशांत १० टन फराळ रवाना - Marathi News | The frenzy of Aurangabad's faralas abroad; 10 tons of faral sent to other countries including USA and England | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेतील फराळांचा घमघमाट विदेशात; अमेरिका, इग्लंडसह अन्य देशांत १० टन फराळ रवाना

Diwali विदेशात राहणाऱ्या आपल्या मुला-मुलींना, सूनबाई, जावई, नातवंडांना दिवाळीला घरी बनविलेल्या फराळाचे पदार्थ हमखास पाठविण्यात येतात. ...

आता सर्वच पीएच.डी.धारक शिक्षक होतील गाईड; पेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांची अडचण सुटली - Marathi News | Now all PhD holder teachers will be guides; The difficulty of the students who passed the PET was solved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आता सर्वच पीएच.डी.धारक शिक्षक होतील गाईड; पेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांची अडचण सुटली

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांना पीएच.डी. प्राप्त झाल्यानंतर तीन वर्षांची अट पूर्ण केल्यानंतर त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली जात होती. ...