सुरुवातीच्या टप्प्यात पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, लातूर, औरंगाबाद या प्रादेशिक विभागांमधील प्रत्येकी एका गावात पुस्तकांचे गाव उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
...
Meenakshi rathod reacted on vaijapur kirti murder case : या प्रकरणावर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिनं केलेली फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
...