लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मराठवाड्याला गारपिटीचा फटका; २ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | Hailstorm hits Marathwada; Damage to crops on 2,000 hectares | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला गारपिटीचा फटका; २ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Hailstorm hits Marathwada: दोन दिवसांपासून विभागात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे प्रत्येक जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली ...

वऱ्हाडावर काळाचा घाला ! भरधाव टेम्पो उभ्या ट्रॅक्टरवर आदळून ६ वऱ्हाडी जागीच ठार,१४ जखमी - Marathi News | Speedy Tempo collided with a tractor near Sillod, killing 6 on the spot and injuring 14 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वऱ्हाडावर काळाचा घाला ! भरधाव टेम्पो उभ्या ट्रॅक्टरवर आदळून ६ वऱ्हाडी जागीच ठार,१४ जखमी

मोढा फाट्यावर भीषण अपघात..लग्न लावून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला... ...

उड्डाणपूल कोसळण्याची वाट पाहात आहात काय? खंडपीठाचा सवाल - Marathi News | Are you waiting for the flyover to collapse? Question of the Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : उड्डाणपूल कोसळण्याची वाट पाहात आहात काय? खंडपीठाचा सवाल

दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देऊन मृतांना जिवंत करता येईल काय? ...

महावितरणची दिरंगाई जीवावर बेतली; जमिनीलगत लोंबकळणाऱ्या वीज वाहिनीने घेतले शेतकऱ्याचे प्राण - Marathi News | Mahavitaran's delay is life threatening; A farmer's life was taken by a power line hanging near the ground | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महावितरणची दिरंगाई जीवावर बेतली; जमिनीलगत लोंबकळणाऱ्या वीज वाहिनीने घेतले शेतकऱ्याचे प्राण

शेतात अनेक दिवसांपासून विद्यूत तारा लोंबकळत होत्या. या तारांच्या बाबतीत अनेक वेळा महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना कळविण्यात आले होते. मात्र, सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले. ...

वाईन शॉपवर बनावट नोटा चलनात आणणारा पकडला, तपासानंतर पोलिसांनी टोळीच केली उद्ध्वस्त - Marathi News | Police burst fake currency note racket in Aurangabad, five arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वाईन शॉपवर बनावट नोटा चलनात आणणारा पकडला, तपासानंतर पोलिसांनी टोळीच केली उद्ध्वस्त

उच्च शिक्षित तरुणाने किरायाने रूम घेत सुरु केला बनावट नोटा छापण्याचा कारखाना ...

पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राची पाटी लावून बिनधास्त थाटला बनावट दारूचा कारखाना - Marathi News | A fake liquor factory was set up at the police recruitment training center in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राची पाटी लावून बिनधास्त थाटला बनावट दारूचा कारखाना

Crime in Aurangabad : ५ जण गजाआड, ‘मास्टरमाईंड’ आणि ९ जण फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत ...

अवैध वाळू उपसाप्रकरणी महसूल प्रशासनाचीच जबाबदारी, विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | The responsibility of revenue administration lies in the case of illegal sand extraction, the clearly said by Special Inspector General of Police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अवैध वाळू उपसाप्रकरणी महसूल प्रशासनाचीच जबाबदारी, विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मांडली स्पष्ट भूमिका

९० टक्के जबाबदारी ही महसूल प्रशासनाचीच आहे.वाळू उपशाचे कंत्राट कोणाला सुटले, त्याचे नाव काय, याची सर्व माहितीच महसूलकडे असते. ...

संप सुरूच, मात्र रस्त्यावर वाढल्या लालपऱ्या; साध्या बसेसची संख्या वाढल्याने दिलासा - Marathi News | The ST strike continues, but the buses on streets; Increasing number of simple buses! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संप सुरूच, मात्र रस्त्यावर वाढल्या लालपऱ्या; साध्या बसेसची संख्या वाढल्याने दिलासा

St Strike जिल्ह्यात १३ डिसेंबर रोजी २२ साध्या बसेस धावल्या होत्या. साध्या बसेसची संख्या आता दुपटीने वाढली आहे. ...