लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
कोरोनामुक्त गावांतील शाळा बंद का ? गावकरी, शिक्षक, तज्ज्ञांनी केली सुरु करण्याची मागणी - Marathi News | Why are schools in Corona free villages closed? Villagers, teachers, experts demanded to start | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कोरोनामुक्त गावांतील शाळा बंद का ? गावकरी, शिक्षक, तज्ज्ञांनी केली सुरु करण्याची मागणी

गावकरीही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी काळजी घेत असताना मुलांची शाळा बंद ठेवून शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा निर्णय जरा शिथिल करायला पाहिजे. ...

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला, वाळू माफियास ३ लाख ८० हजाराचा जबर दंड - Marathi News | Illegal sand transport truck caught, sand mafia fined Rs 3 lakh 80 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला, वाळू माफियास ३ लाख ८० हजाराचा जबर दंड

चितेगाव येथील टोलनाक्यावर तहसीलदारांच्या पथकाची कारवाई ...

Aurangabad Metro: शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत डबल डेकर पुलावरून धावणार मेट्रो ! - Marathi News | Aurangabad Metro: Metro to run on double decker bridge from Shendra DMIC to Waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Aurangabad Metro: शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत डबल डेकर पुलावरून धावणार मेट्रो !

Aurangabad Metro project: मेट्रो प्रकल्पाच्या डीपीआरसाठी महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली असून स्मार्ट सिटी लवकरच वर्क ऑर्डर देणार आहे ...

लग्नाळूंनी केली हद्द पार, महिलेचे फोटो भावी पत्नी म्हणून ठेवले स्टेटसवर, दोघे अटकेत - Marathi News | The youngsters crossed the line, put the photo of the woman as their future wife on the social media status, two arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लग्नाळूंनी केली हद्द पार, महिलेचे फोटो भावी पत्नी म्हणून ठेवले स्टेटसवर, दोघे अटकेत

या दोघांमुळे आपला विनयभंग आणि बदनामी झाल्याची तक्रार ...

औरंगाबादकरांनो काळजी घ्या ! जिल्ह्यात कोरोना मृत्यूसत्र थांबले, पण नव्या रुग्णांत मोठी वाढ - Marathi News | Corona Virus: Corona mortality stopped in the district, but a large increase in new patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादकरांनो काळजी घ्या ! जिल्ह्यात कोरोना मृत्यूसत्र थांबले, पण नव्या रुग्णांत मोठी वाढ

Corona Virus in Aurangabad : तब्बल १४२६ जणांवर उपचार सुरू आहेत. तर नव्या रुग्णात सर्वाधिक शहरातील आहेत ...

आम्ही फसलो ! एक ॲप डाऊनलोड केले अन १४०० जणांना लाखोंचा चुना - Marathi News | limed Money, clicked link and download app millions of looted of 1400 people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आम्ही फसलो ! एक ॲप डाऊनलोड केले अन १४०० जणांना लाखोंचा चुना

Cyber Crime in Aurangabad: आभासी यंत्र खरेदी करा, परतावा मिळवा, पण पडले महागात ...

दूध संघाच्या बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न अखेर असफल ! - Marathi News | Aurangabad milk producers co-operative union's attempt for unopposed election finally fails! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दूध संघाच्या बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न अखेर असफल !

अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसअखेर सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर आता सात जागांसाठी मतदान होणार आहे. ...

पुढचा आठवडा महत्वाचा; महापालिका ॲक्शन मोडमध्ये, शहरातील प्रत्येक घर कोविड सेंटर समजणार - Marathi News | next week is Important, every home in the city will understand as the Covid Center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पुढचा आठवडा महत्वाचा; महापालिका ॲक्शन मोडमध्ये, शहरातील प्रत्येक घर कोविड सेंटर समजणार

Corona Virus: ९० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहतील, ज्या रुग्णाला किंचितही त्रास होत असेल तर त्याला त्वरित रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. ...