लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
ऊसतोड कामगाराचा कर्नाटकात निर्घृण खून; हतबल कुटुंबियांच्या मदतीला धावले धनंजय मुंडे - Marathi News | Brutal murder of sugarcane workers in Karnataka; Dhananjay Munde rushed to the aid of the family | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ऊसतोड कामगाराचा कर्नाटकात निर्घृण खून; हतबल कुटुंबियांच्या मदतीला धावले धनंजय मुंडे

Dhananjay Munde: दोन दिवसांपासून थांबलेले शवविच्छेदन करून घेतले, मृतदेह गावी आणण्याची केली व्यवस्था ...

इन्स्टाग्रामवर बदनामी करत मुलीकडे २ लाखांची मागणी; उत्तरप्रदेशचा खंडणीखोर सोलापुरातून अटकेत - Marathi News | Demanding Rs 2 lakh from defaming girl on Instagram; The ransom seeker was picked up by the police from Solapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : इन्स्टाग्रामवर बदनामी करत मुलीकडे २ लाखांची मागणी; उत्तरप्रदेशचा खंडणीखोर सोलापुरातून अटकेत

सोशल मिडियावर बनावट आयडीद्वारे खंडणी मागणारा मुळचा उत्तरप्रदेशाचा आहे ...

Corona Virus: एकाच दिवशी ४१० रुग्ण, शहरात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट - Marathi News | Corona virus: 410 patients in a single day, an outbreak of corona virus in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus: एकाच दिवशी ४१० रुग्ण, शहरात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट

शहराचा पॉझिटिव्हिटी रेट १९.७५ पर्यंत गेला असून दिवसभरात २,११६ टेस्ट करण्यात येत आहेत ...

धक्कादायक ! एजंटकडून स्पेशल ऑफर, कुठूनही कागदपत्रे व्हाॅट्सॲप करा अन् लायसन्स मिळवा - Marathi News | Such a special offer from an agent, WhatsApp documents from anywhere, get a license ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! एजंटकडून स्पेशल ऑफर, कुठूनही कागदपत्रे व्हाॅट्सॲप करा अन् लायसन्स मिळवा

राज्यात कुठूनही ८०० रुपये द्या अन १० मिनिटांत लर्निग लायसन्स मिळावा, असा मेसेज व्हायरल करण्यात आला आहे. ...

Corona Virus: चिंता वाढवणारी आकडेवारी; लहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना संसर्ग - Marathi News | Corona Virus: Anxiety-raising statistics; Corona infection growing in youngsters n children | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus: चिंता वाढवणारी आकडेवारी; लहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना संसर्ग

Corona Virus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ० ते ५ वयोगटातील १८ मुले १० दिवसांमध्ये बाधित आढळून आली आहे ...

मराठवाड्यात कोरोना एक्स्प्रेस सुसाट; चार दिवसांत तीन हजार कोरोना रुग्ण ! - Marathi News | Corona patients rapidly increases in Marathwada; Three thousand corona patients detected in four days! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात कोरोना एक्स्प्रेस सुसाट; चार दिवसांत तीन हजार कोरोना रुग्ण !

Corona Virus: गेल्या चार दिवसांत विभागात तब्बल ३१३७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. ...

बिनविरोधचे प्रयत्न अयशस्वी; दूध संघासाठी हरिभाऊ बागडे-सुरेश पठाडे यांच्यात प्रतिष्ठेची लढत - Marathi News | Prestige fight between Haribhau Bagde and Suresh Pathade for milk producers co-operative unions in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बिनविरोधचे प्रयत्न अयशस्वी; दूध संघासाठी हरिभाऊ बागडे-सुरेश पठाडे यांच्यात प्रतिष्ठेची लढत

भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी करण्यात आलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. ...

संवेदनशून्यतेचा असाही कळस, जायकवाडी धरणावरील भूकंपमापक यंत्र चार वर्षांपासून बंद - Marathi News | The culmination of such anesthesia, the seismometer on Jayakwadi dam has been closed for four years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संवेदनशून्यतेचा असाही कळस, जायकवाडी धरणावरील भूकंपमापक यंत्र चार वर्षांपासून बंद

भूकंप वा इतर सदृश धक्का मोजण्यासाठी जायकवाडीवर बसविण्यात आलेले यंत्र २०१७ पासून बंद पडलेले आहे. ...