लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान - Marathi News | Central Youth Festival of the University from 16th to 19th October | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान

कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी विद्यापीठ परिसरात ९ रंगमंच उभारण्यात येतील; कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची माहिती ...

औरंगाबादेत ३ ठिकाणी आयकर विभागाचे छापे, उद्योजक सतीश व्यास यांची तपासणी - Marathi News | Income Tax Department raids 3 places in Aurangabad, examines businessman Satish Vyas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत ३ ठिकाणी आयकर विभागाचे छापे, उद्योजक सतीश व्यास यांची तपासणी

पुणे येथून सकाळी सात वाजता विविध वाहनांमधून आयकरचे ५६ अधिकारी ज्योेतीनगर, न्यू एसबीएच कॉलनीतील सतीश व्यास यांच्या ‘शामा निवास’ या बंगल्यावर धडकले. ...

दिल्लीत जी-२० परिषद २०२३; ४० देशातील ५०० प्रतिनिधी येणार वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यास - Marathi News | G-20 Summit 2023 in Delhi; 500 delegates from 40 countries will visit Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीत जी-२० परिषद २०२३; ४० देशातील ५०० प्रतिनिधी येणार वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यास

पुढील वर्षी भारतात फेब्रुवारी, मे- २०२३ मध्ये येणार शिष्टमंडळ ...

Income tax Raid: औरंगाबादेत शिवसेना नेत्याशी संबंधित व्यापाऱ्यावर आयकर विभागाची छापेमारी - Marathi News | Income Tax Department raids a businessman related to a Shiv Sena leader in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : Income tax Raid: औरंगाबादेत शिवसेना नेत्याशी संबंधित व्यापाऱ्यावर आयकर विभागाची छापेमारी

Income tax Raid in Aurangabad: शहरात व्यापाऱ्याचे निवासस्थान आणि इतर तीन ठिकाणी पहाटे आयकर विभागाने छापा टाकला आहे ...

'चालू द्या तुमची मजा, आमचीही मजा';रस्ते दुरवस्थेबद्दल अधिकाऱ्यांच्या वर्तनावर खंडपीठ संतप्त - Marathi News | 'Let your fun go on, our fun too'; Aurangabad bench angry over officers' behavior on road chaos | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'चालू द्या तुमची मजा, आमचीही मजा';रस्ते दुरवस्थेबद्दल अधिकाऱ्यांच्या वर्तनावर खंडपीठ संतप्त

रस्त्यांच्या दुरवस्थेकडे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. ...

देशभरात सुरु होणाऱ्या ७५ डिजिटल बँकापैक्की चार महाराष्ट्रात: डॉ. भागवत कराड - Marathi News | Out of 75 digital banks starting in the country, four are in Maharashtra: Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : देशभरात सुरु होणाऱ्या ७५ डिजिटल बँकापैक्की चार महाराष्ट्रात: डॉ. भागवत कराड

डिजिटल बँक शाखेत बँकिंग उत्पादने आणि सेवा वितरित करण्यासाठी तसेच बँकांकडील विद्यमान आर्थिक उत्पादने आणि सेवा डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एक विशिष्ट व्यवसाय केंद्र असेल. ...

एसटी बसेसवर लावली छत्रपती संभाजीनगरची पाटी; शिवसेनेचे आंदोलन करून राज्य शासनाचा केला निषेध - Marathi News | Shiv Sena did protest against the state government by putting Chhatrapati Sambhaji Nagar placards on ST buses in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला : ST बसेसवर लावली छत्रपती संभाजीनगरची पाटी; शिवसेनेने आंदोलन करून केला निषेध!

शिवसेनेच्या स्थानिक नेतेमंडळींनी एसटी बसेसवर छत्रपती संभाजीनगरची पाटी लावून राज्य सरकार विरोधात आंदोलन केले. ...

येत्या तीन दिवसांत मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस - Marathi News | Rain with lightning in next three days in Marathwada | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली : येत्या तीन दिवसांत मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस

वारे सुटून विजांचा कडकटाट होऊ शकेल, असा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाचा अंदाज ...