लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
'कायदेशीररीत्या सरकार टिकले नाही तर...'; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली पुढील रणनीती - Marathi News | 'If the government does not survive legally...'; BJP Maha President Chandrasekhar Bawankule said the following strategy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'कायदेशीररीत्या सरकार टिकले नाही तर...'; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली पुढील रणनीती

आता नेते नकोत, पक्षात फक्त 'त्यांचे' कार्यकर्तेच आणा; बुथप्रमुखांना चंद्रशेखर बावनकुळेंचा कानमंत्र ...

शिवतीर्थावर ठाकरे तोफ धडाडणार; उच्च न्यायालयाची विरोधकांना चपराक: अंबादास दानवे - Marathi News | Thackeray will fire a cannon on Shivtirtha; High Court slaps opponents: Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिवतीर्थावर ठाकरे तोफ धडाडणार; उच्च न्यायालयाची विरोधकांना चपराक: अंबादास दानवे

विधान परिषद विरोधी पक्ष नेते तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांची विरोधकांवर टीका  ...

विद्यापीठात ऐन हिवाळ्यात तापणार राजकारण; 'प्राधिकरणा'साठी मतदार याद्या अंतिम टप्प्यात - Marathi News | Politics will heat up in the university in winter; Voter lists prepared for authority elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठात ऐन हिवाळ्यात तापणार राजकारण; 'प्राधिकरणा'साठी मतदार याद्या अंतिम टप्प्यात

रविवारी मध्यरात्री १२.०१ वाजता प्राथमिक मतदार यादी संकेतस्थळावर जाहीर होईल. ...

औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागा; उच्च न्यायालयाने नामांतराविरोधातील याचिका फेटाळली - Marathi News | Appeal to the Aurangabad Bench; The Mumbai High Court rejected the Sambhajinagar name change petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागा; उच्च न्यायालयाने नामांतराविरोधातील याचिका फेटाळली

महाविकास आघाडी सरकारच्या २९ जूनच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामांतरण ‘संभाजीनगर’ असे केले. त्यानंतर नव्या सरकारचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला स्थगिती देऊन पुन्हा ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नवे नामांतर केले. ...

पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे गळफास घेतलेला युवक वाचला - Marathi News | due to the intervention of the police the youth who hanged himself was saved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे गळफास घेतलेला युवक वाचला

पडेगाव भागातील घटना: गंभीर जखमी युवकावर घाटीतील आयसीयूत उपचार ...

अल्पवयीन मुलीवर पळवून नेऊन अत्याचार; आरोपीला ठोकल्या बेड्या, गुन्हा दाखल - Marathi News | kidnapping and abusing a minor girl the accused was shackled a case was registered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीवर पळवून नेऊन अत्याचार; आरोपीला ठोकल्या बेड्या, गुन्हा दाखल

या आरोपीस न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ...

भलत्याच पत्त्यावर सुरू केले ड्रायव्हिंग स्कूल, आरटीओने ठोकले सील - Marathi News | Aurangabad News | Driving school started at wrong address, sealed by RTO | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : भलत्याच पत्त्यावर सुरू केले ड्रायव्हिंग स्कूल, आरटीओने ठोकले सील

परवानगी दिलेल्या पत्त्याऐवजी दुसऱ्याच पत्त्यावर मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालविण्याचा उद्योग शहरात सर्रास सुरु आहे. ...

गुडघ्यातील पाणी काढल्यानंतर दिलेल्या इंजेक्शनने विवाहितेचा मृत्यू; औरंगाबादमधील घटना - Marathi News | Women death by injection given after drainage of knee; Incident in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गुडघ्यातील पाणी काढल्यानंतर दिलेल्या इंजेक्शनने विवाहितेचा मृत्यू; औरंगाबादमधील घटना

शितल प्रद्मुम्न शिंदे (३२, रा.कानसुर, ता. पाथरी, जि. परभणी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ...