लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
विद्यापीठाच्या अधिसभेसाठी ७०, विद्या परिषदेसाठी १९ उमेदवार रिंगणात - Marathi News | 70 candidates for Dr. BAMU Assembly, 19 candidates for Vidya Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठाच्या अधिसभेसाठी ७०, विद्या परिषदेसाठी १९ उमेदवार रिंगणात

४ जिल्ह्यांत ४,२०५ मतदार असून १७ केंद्रांवर ३१ जागांसाठी मतदान होणार आहे ...

संतापजनक! शेतात नेऊन महिलेवर तिघांचा अत्याचार; व्हिडीओ केला व्हायरल - Marathi News | Outrageous! The trio raped the woman by taking her to the farm; The video went viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : संतापजनक! शेतात नेऊन महिलेवर तिघांचा अत्याचार; व्हिडीओ केला व्हायरल

गंगापूर तालुक्यातील घटनेत पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात ...

विद्यापीठाच्या नव्या 'इन-आऊट' गेटचे बांधकाम अखेर पाडणार - Marathi News | The construction of the new 'in-out' gate of the Dr.BAMU will finally be demolished | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठाच्या नव्या 'इन-आऊट' गेटचे बांधकाम अखेर पाडणार

विद्यापीठ गेटचे इंडिया गेटच्या धर्तीवर संवर्धन, नामविस्तार दिनापर्यंत सुशोभिकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न ...

पतीला संशयाने पछाडले; आधी पत्नीचे केस कापले, नंतर मुलासमोरच मारहाण करत तिला संपवले - Marathi News | Suspicion haunted the husband; First he cut his wife's hair, then killed hher by beating him in front of his son | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पतीला संशयाने पछाडले; आधी पत्नीचे केस कापले, नंतर मुलासमोरच मारहाण करत तिला संपवले

संशयाने पछाडलेल्या पतीने दोन दिवसांपूर्वी पत्नीचे डोक्यावरचे केस कापून तिला विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. ...

सीएसटी, कुर्ला, दादर स्टेशन उडवून देण्याची धमकी; एकजण औरंगाबादमधून ताब्यात - Marathi News | Threat to blow up CST, Kurla, Dadar stations in Mumbai; One detained from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सीएसटी, कुर्ला, दादर स्टेशन उडवून देण्याची धमकी; एकजण औरंगाबादमधून ताब्यात

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील ११२ क्रमांकावर मंगळवारी रात्री एकाने फोन करून तीन रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली ...

माणुसकीचा 'अंत'! अपघाताग्रस्त तरुणाला कोणीच केली नाही मदत, तडफडत प्राण सोडले - Marathi News | Humanity is over! No one helped the young man who had an accident, he died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : माणुसकीचा 'अंत'! अपघाताग्रस्त तरुणाला कोणीच केली नाही मदत, तडफडत प्राण सोडले

आकाशवाणी चौकातील घटनेत धडक देणारे वाहन सुसाट वेगात पुढे निघून गेले, तर नागरिकांनी देखील हात आखडता घेतला ...

कर्नाटकच्या बसवर 'जय महाराष्ट्र' लिहून काळे फासले काळे; औरंगाबादेत युवासेना आक्रमक - Marathi News | 'Jai Maharashtra' written on a bus in Karnataka turned black; Yuva Sena aggressive in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कर्नाटकच्या बसवर 'जय महाराष्ट्र' लिहून काळे फासले काळे; औरंगाबादेत युवासेना आक्रमक

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळत असून, त्याचे पडसाद उमटत आहेत. ...

शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानावरून एमआयएमची आंदोलनाची हाक  - Marathi News | MIM will agitate over the controversial statement about Shivaji Maharaj by governor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानावरून एमआयएमची आंदोलनाची हाक 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होणारे वादग्रस्त विधान आम्ही कधीही सहन करणार नाही ...