लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
Women's Day Special : ते एक नाटक, मी त्यांची नाट्यव्यवस्थापक : गौरी केंद्रे  - Marathi News | Women's Day Special: He is a drama, I am their manager : Gauri Kendre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : Women's Day Special : ते एक नाटक, मी त्यांची नाट्यव्यवस्थापक : गौरी केंद्रे 

वामनला मी सांसारिक जबाबदारीत कधीच गुंतवलं नाही ...

अमेरिकेने व्यापार संधी तोडल्याचा फटका औरंगाबादेतील फार्मा उद्योगांना - Marathi News | US collapses business traty; major setback for Aurangabad pharma industries | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अमेरिकेने व्यापार संधी तोडल्याचा फटका औरंगाबादेतील फार्मा उद्योगांना

अमेरिकेच्या जीएसपी तोडण्याच्या धोरणाचा फटका या उद्योगांना मोठ्या प्रमाणात बसण्याची भीती व्यक्त होत आहे.  ...

तंत्रज्ञान चोरून माजी कर्मचाऱ्यांनी थाटली कंपनी - Marathi News | Former employees of the company stolen technology and forms new company; cheating case against three engineers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तंत्रज्ञान चोरून माजी कर्मचाऱ्यांनी थाटली कंपनी

तिघांमुळे कंपनीचे सुमारे २६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. ...

औरंगाबाद विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करा, वायकरांनी लिहलं मुख्यमंत्र्यांना पत्र  - Marathi News | Ravindra waikar demand to change the name of Aurangabad Airport's to 'Chhatrapati Sambhaji Maharaj Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : औरंगाबाद विमानतळाचे ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करा, वायकरांनी लिहलं मुख्यमंत्र्यांना पत्र 

औरंगाबाद महानगरपालिकेने देखील ‘श्री छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नामकरण करण्याबाबत सर्वानुमते ठराव संमत करुन तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविलेला आहे अशी माहिती वायकर यांनी पत्रात नमूद केली ...

स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद १२८ व्या क्रमांकावरून थेट २२० वर! - Marathi News | Aurangabad's cleanest survey results from 128th straight to 220! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद १२८ व्या क्रमांकावरून थेट २२० वर!

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत यंदा औरंगाबाद शहराची क्रमवारी चांगलीच घसरली आहे. मागीलवर्षी शहराला देशभरातून १२८ वा क्रमांक मिळाला होता. बुधवारी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या यादीत औरंगाबादला २२० वे स्थान मिळाले. केंद्र शासनाने या स्पर्धेस ...

शॉर्टसर्किटमुळे मोतीकारंजा रस्त्यावरील कूलर्सचे दुकान जळून खाक - Marathi News | Due to the short circuit, the coolers shop on the road of Motikarnja burnt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शॉर्टसर्किटमुळे मोतीकारंजा रस्त्यावरील कूलर्सचे दुकान जळून खाक

दुकानातील कूलर्सच्या जाळ्या, इलेक्ट्रिकल वायरिंगमुळे आग भडकली. ...

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर भस्मसात  - Marathi News | home burnt due to fire caused by a short circuit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर भस्मसात 

यात संसारोपयोगी साहित्य असा सुमारे तीन लाखाचा ऐवज जळून खाक झाला. ...

अंगावरील हळद उतरली नाही तोच लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी युवकाची आत्महत्या  - Marathi News | On the second day of marriage, the youth's suicide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अंगावरील हळद उतरली नाही तोच लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी युवकाची आत्महत्या 

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.   ...